chandramukhi

'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Apr 29, 2022, 01:56 PM IST

'नर नारीचे मिलन घडता', सवाल- जवाबाची अशी फक्कड लावणी तुम्ही पाहिलीच नसेल

महाराष्ट्रातील लोककलेमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या याच लावणीला चित्रपट जगतामध्येही तितकंच महत्त्वं देण्यात आलं. 

 

Apr 26, 2022, 06:09 PM IST

अमृता खानविलकरने 'चंद्रमुखी' सिनेमासाठी वाढवलेलं वजन कसं केलं कमी? जाणून घ्या

सध्या सगळीकडेच 'चंद्रमुखी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे.

Apr 23, 2022, 05:00 PM IST

युट्यूबवर सोनालीचा 'चंद्रा' डान्स व्हिडिओ ट्रेंडिंग

मराठीमध्ये 'चंद्रमुखी' हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून.

Apr 14, 2022, 08:49 PM IST

'या' एका कारणामुळे 'चंद्रमुखी'चा 'टीझर' नक्की पहा

प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असणार आहे. 

Apr 14, 2021, 08:55 PM IST

राजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते.... 

Jan 14, 2020, 06:20 PM IST

परशा झाला देवदास तर आर्ची चंद्रमुखी

सैराटची टीम 'द कपिल शर्मा' शो नंतर आता एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहेत.

Jun 17, 2016, 07:02 PM IST