chandramukhi

'कंगनाच्या दोन कानाखाली मारायच्या आहेत' पाकिस्तान अभिनेत्रीने लाईव्ह शोमध्ये ललकारलं

Entertainment : बॉलिवूडची क्विन अर्था कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बेधडक वक्तव्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. पण आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने (Pakistan Actress) कंगना रनौतला खुलेआम आव्हान दिलं आहे. पाकिस्तान अभिनेत्रीच्या या भडकाऊ वक्तव्यावर रोष व्यक्त केला जात आहे. 

Sep 4, 2023, 03:57 PM IST

Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे

Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अगदी विदेशाताही या गाण्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या शाळकरी मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Mar 16, 2023, 05:51 PM IST

'चंद्रमुखीनंतर' अमृता खानविलकर झळकणार 'कलावती' सिनेमात; फर्स्ट लूक समोर

अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता अमृता खानविलकर कलावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 27, 2023, 07:32 PM IST

Amruta Khanvilkars News: अमृता खानविलकरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, केली मोठी घोषणा

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अमृता खानविलकर आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ही बातमी तिच्या प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 

Jan 26, 2023, 12:04 PM IST

Kangana Ranaut दिसणार 'या' सुप्रसिद्द दाक्षिणात्य चित्रपटात, प्रेक्षकांच्या भुवया उंचावणार

Kangana Ranaut ने Bollywood ला दाखवला ठेंगा, वळली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत

 

Nov 29, 2022, 04:02 PM IST
Chandramukhi Marathi Movie Songs Globally Viral PT34S

VIDEO | 'चंद्रमुखी' सिनेमाची गाणी ग्लोबली हिट

Chandramukhi Marathi Movie Songs Globally Viral

May 16, 2022, 08:20 PM IST

Amruta Khanvilkar : चंद्रमुखीची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट, म्हणाली - 'तू जे जे केलंस त्यासाठी...'

सिने अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी'ने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चंद्रमुखीमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर खूपच चर्चेमध्ये आहे.

May 7, 2022, 11:26 AM IST

बापरे! अमृताकडून Dance शिकण्यासाठी भर रस्त्यात तिला अडवलं आणि....

ती बाहेर पडते तोच त्यानं तिला अडवलं आणि तिच्याकडे... 

Apr 30, 2022, 12:02 PM IST

'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Apr 29, 2022, 01:56 PM IST