chandrakant patils

चंद्रकांत पाटीलांचा पुन्हा इशारा! फडणवीस आज आणखी एक राजकीय बॉम्ब टाकणार...

Chandrakant Patil |  विरोधी पक्षनेते महाविकास आघाडीचे एकापाठोपाठ प्रकरणे बाहेर काढत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आजच्या अधिवेशनाच्या सत्रात फडणवीस आणखी राजकीय बॉम्ब टाकणार का याकडे सर्वांच लक्ष आहे.

Mar 14, 2022, 07:48 AM IST

कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापूरी चप्पलने नाही; चंद्रकांत पाटील यांचे मुश्रीफांना प्रत्युत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Sep 20, 2021, 12:15 PM IST

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व; चंद्रकांत पाटील यांची सूचक प्रतिक्रिया

नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत

Jul 17, 2021, 10:00 AM IST