chandrakant gudewar

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज

अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता. 

Mar 27, 2018, 04:53 PM IST

गुडेवारांवर हक्काभंगाची कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 01:43 PM IST

'गुडेवारांवरील कारवाईचा फेरविचार करा'

'गुडेवारांवरील कारवाईचा फेरविचार करा'

Dec 20, 2016, 08:33 PM IST

आणखी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा 'राजकीय' बळी ?

विधानसभेनं हक्काभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं आणखी एका कर्तव्यदक्ष अधि-याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Dec 15, 2016, 04:11 PM IST

फडणवीस सरकारकडून अखेर गुडेवार यांची बदली

हायकोर्टाची स्थगिती असतांनाही सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

Feb 6, 2015, 10:57 PM IST

सोलापूरमध्ये कडकडीत बंद; बसची तोडफोड

सोलापूरमध्ये कडकडीत बंद; बसची तोडफोड

Jun 26, 2014, 03:25 PM IST

सोलापूर पालिका आयुक्त गुडेवार कामावर रूजू होणार

सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार उद्या पुन्हा कामावर रूजू होणार आहेत.

May 7, 2014, 01:38 PM IST

गुडेवारांसाठी आज सोलापूर बंदची हाक

सोलापूरकरांनी आज सोलापूर बंदची हाक दिलीय. भ्रष्टाचाराला चाप लावणाऱ्या आणि शहराला विकासाची दिशा देणाऱ्या गुडेवारांच्या मुद्यावर मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे मूग गिळून गप्प आहेत.

May 7, 2014, 10:52 AM IST

दादागिरीला कंटाळून पालिका आयुक्तांचा राजीनामा

सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय.

May 6, 2014, 11:52 AM IST