chanakya thoughts

चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...

Chanakya Niti Tips in Marathi: चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...ज्याप्रमाणे स्वतःचं कौतुक करणे योग्य नाहीये त्याचप्रमाणे वडिलांनी गुणी मुलाचं कौतुकही सर्वांसमोर करणे योग्य नाही

May 14, 2024, 07:04 PM IST

चाणक्यनिती : 'या' 2 गोष्टींच पालन केल्यास गाठाल यशाचं शिखर

जीवनात यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्या यशाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या काही गोष्टी तुम्ही वेळीच करणं सोडलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चाणक्यनीतीत या 2 गोष्टींबद्दल सांगितलं आहे. 

Jan 24, 2024, 03:38 PM IST

'त्या' कारणामुळे मनुष्य तरुणपणातच होतात म्हातारे

Chanakya Niti On Age : थोर विद्वान आचार्य चाणक्य यांनी मनुष्याची मूल्यं आणि कल्याणाविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या चाणक्य नीतिमध्ये त्यांनी मनुष्य तरुण वयात लवकरच म्हातारा का होतो याची कारणं सांगितली आहेत. 

Jan 23, 2024, 02:42 PM IST

'या' लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास व्यक्तीच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. 

Jan 10, 2024, 03:53 PM IST

चाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!

चाणक्य नीति: आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये विवेक, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे शब्द दिसून येतात. याच चाणक्यनीतीमध्ये असं म्हंटल आहे की  7 प्रकारच्या जीवांना झोपेतून जागं करणे म्हणजे मोठ्या संकटाला आव्हान देण्यासारखं आहे.

Dec 20, 2023, 02:11 PM IST

Chanakya Niti : पुरुषांच्या 'या' सवयींकडे आपोआप आकर्षित होतात महिला, आचार्य चाणक्यांनी दिला कानमंत्र

Chanakya Niti About Men : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्र या ग्रंथामध्ये आनंदी जीवन जगण्याचे अनेक मार्ग सांगितलेत. आज आम्ही पुरुषांच्या काही गुणांची माहिती देत ​​आहोत ज्या महिलांना खास आवडतात. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदारामध्ये असे गुण हवेच असतात.

Sep 8, 2023, 12:56 PM IST

Chanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता

प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...

 

Oct 16, 2022, 08:33 AM IST

Chanakya Niti: पुरुषांत हे 5 गुण असतील तर जोडीदार राहते समाधानी, ती कधीच करत नाही साथ सोडण्याचा विचार !

Chanakya Niti PDF: जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतिशास्त्र, आचार्य चाणक्य (Chanakya) अर्थात कौटिल्य यांनी महिला आणि पुरुषांच्या सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 8, 2022, 10:03 AM IST