chanakya quotes

Chanakya Niti : विवाहित महिलांनी 'या' गोष्टी कोणाला सांगू नये!

Chanakya Niti : विवाहित महिलांनी 'या' गोष्टी कोणाला सांगू नये!

Dec 22, 2024, 06:51 PM IST

Chankya Niti on Women : महिलांच्या 4 गुणांमुळे सासर होतं स्वर्ग, म्हणून आचार्य म्हणतात अशाच महिलांशी करा विवाह

लग्नानंतर विवाहितेचा पायगुण महत्त्वाचा ठरविला जातो. पण खरं तर महिलेतील गुण अतिशय चांगले असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य सांगतात ते 4 गुण. 

Nov 25, 2024, 06:59 PM IST

आचार्य चाणक्य यांच्या मते, 'ही' एक गोष्ट शत्रूलाही मित्र बनवते

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 15, 2024, 07:37 PM IST

चाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे

Chanakya Niti Quotes in Marathi: चाणक्यनिती मध्ये सांगितली आहे मूर्ख लोकांची 'ही' लक्षणे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये मूर्ख लोकांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 2, 2024, 06:25 PM IST

चाणक्यनिती नुसार 'या' 3 गोष्टींनी माणसाचे मन कधीच भरत नाही

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान होते. त्यांनी मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Sep 4, 2024, 12:20 PM IST

पाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर

अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.

Aug 31, 2024, 02:55 PM IST

Chanakya Niti: नवरा-बायकोच्या वयामध्ये 5 ते 7 वर्षांचा फरक का असतो?

अनेकदा भारतीय कुटुंबांमध्ये आजही लग्नासाठी मुलगी आणि मुलगा यांच्यात वयाचे अंतर असते. 

Aug 25, 2024, 12:05 PM IST

Chanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

Aug 7, 2024, 03:03 PM IST

Chanakya Niti : दुसऱ्यांच्या घरी जाण्याअगोदर 'या' गोष्टी जाणून घ्या, चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti : तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. चााणक्य नीति काय सांगते. 

Jul 9, 2024, 05:38 PM IST

काय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी

Chanakya Niti Tips :  जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.

May 4, 2024, 07:47 PM IST

चाणक्य नितीः कामाच्या ठिकाणी होणारे मित्र किती विश्वासू? असं हाताळा Office Politics

चाणक्य नितीः Office Politics वर काय म्हणतात आचार्य चाणक्य? कसे वागाल?

Apr 18, 2024, 05:24 PM IST

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही

Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात. 

Apr 15, 2024, 02:38 PM IST

वैवाहिक जीवन आनंदी राहावं तर चुकूनही 'या' गोष्टी करू नका!

Chanakya Niti Tips : चाणक्य नीतीमध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून पत्नीने आपल्या पतीसोबत चुकूनही काही गोष्टी करु नयेत. 

Jan 30, 2024, 02:48 PM IST

'त्या' कारणामुळे मनुष्य तरुणपणातच होतात म्हातारे

Chanakya Niti On Age : थोर विद्वान आचार्य चाणक्य यांनी मनुष्याची मूल्यं आणि कल्याणाविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या चाणक्य नीतिमध्ये त्यांनी मनुष्य तरुण वयात लवकरच म्हातारा का होतो याची कारणं सांगितली आहेत. 

Jan 23, 2024, 02:42 PM IST

महिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव

Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी महिलांचा स्वभाव तिच्या शरीराच्या अवयवावरुन कसा ओळखता येईल हे सांगितल आहे. 

Jan 8, 2024, 03:52 PM IST