chanakya neeti in hindi

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही

Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात. 

Apr 15, 2024, 02:38 PM IST

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार 'हे' तीन गुण तुमच्याकडे पाहिजे, अन्यथा...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या धोरणांना यश मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त माध्यम मानले गेले आहे. त्यांनी आखलेल्या धोरणांचे पालन करून लाखो तरुण यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. त्यांना केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचे विस्तृत ज्ञान नव्हते तर जीवनातील इतर मौल्यवान विषयांचेही त्यांना विस्तृत ज्ञान होते. 

Feb 15, 2023, 06:43 PM IST

Chanakya Niti: रागाच्या भरात 'या चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना त्यांच्या नीतिशास्त्रासाठी विशेष ओळखले जाते. मोठमोठे राजकारणी त्यांना फॉलो करतात. चाणक्य नितीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितिच्या मते माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याने काही लोकांशी कधीच भांडण करू नये....  

Feb 10, 2023, 02:40 PM IST

Chanakya Niti:पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला भाळतात, पाहताच जीव ओवाळून टाकतात

 
Chanakya Niti for Man: आज-काल चाणक्य नितीचा बोलबाला दिसून येत आहे.  आचार्य चाणक्यांची निती सध्याच्या काळातही खूप प्रभावी आहेत. अनेकांनी सांगितलेल्या नितींचे पालन करुन यश संपादन केले आहे. मुत्सद्देगिरीशिवाय त्यांनी व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 29, 2022, 01:32 PM IST