chair

...म्हणून अजित पवार कांकाच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं

Sharad Pawar On Ajit Pawar Change Chair: कार्यक्रमाच्या मंचावर अजित पवार आणि शरद पवारांची आसनव्यवस्था बाजूबाजूला करण्यात आली होती. मात्र दोघेही स्थानापन्न होण्याआधी यात बदल करण्यात आला.

Jan 24, 2025, 10:17 AM IST

YouTube वरुन विद्यार्थी बॉम्ब बनवायला शिकले! शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर घडला स्फोट, कारण..

Students Make Bomb With Help Of YouTube: या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाच्या एका मंडळाने या शाळेला भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणाचा एक अहवालही तयार करण्यात आला.

Nov 19, 2024, 10:06 AM IST

एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट का लागतो? जाणून घ्या यामागचं कारण

electrical shock by Touch : अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट पास होतो. पण असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण...

 

Mar 13, 2024, 04:58 PM IST

भर रस्त्यात खुर्ची टाकून बेवड्यांची पार्टी, एकाने भरला पेग अन् दुसऱ्याने... पाहा मजेशीर Video

Alcohol drinkers Funny Video: रस्त्यात दोन बेवड्यांनी ट्राफिक जाम केलं. पहिल्या बेवड्याने खुर्ची उचलली अन् पेग भरला, त्यानंतर जे काही झालं...

Nov 12, 2022, 07:01 PM IST

Ben Stokes आणि मार्कमध्ये धक्काबुक्की; खेळाडूच्या धक्क्याने वुड खाली कोसळला आणि...!

सामन्यापूर्वी इंग्लंडच्या दोन खेळाडूमध्ये झालेला वाद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओही (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nov 5, 2022, 11:19 PM IST

'Hight देख के कमजोर मत समजना, फायर है में...' घरी आलेल्या व्यक्तीसोबत यानं काय केलं एकदा पाहाच

 सोशल मीडिया हे असं प्लॅटफ़ॉर्म आहे, जेथे तुम्हाला नेहमीच मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात.

Mar 11, 2022, 09:59 PM IST

UNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे PM मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.

Aug 1, 2021, 03:25 PM IST

OBC RESERVATION : 'एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा'

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांचा इशारा 

Jun 28, 2021, 09:52 AM IST
Solapur BJP Leader Chandrakant Patil Chair Breaks While Criticising MVA Government PT1M23S

सोलापूर | चर्चा चंद्रकांत दादांच्या खुर्चीतून पडण्याची

सोलापूर | चर्चा चंद्रकांत दादांच्या खुर्चीतून पडण्याची

Feb 13, 2020, 11:25 AM IST

विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेला जबर मारहाण

डोक्यात घातली खुर्ची 

Nov 13, 2019, 07:16 PM IST

'मरियम'च्या छोट्या चुकीनं गेली नवाझ शरीफांची खुर्ची

मरियमनं एक छोटीशी चूक केली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला..

Jul 6, 2018, 08:02 PM IST

'कृष्णकुंज'वर दाखल झालं चांदीचं सिंहासन आणि...

गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती... पाहुयात काय झालं त्यांच्या या इच्छेचं!

Feb 3, 2018, 05:24 PM IST