centuries

Rohit Sharma : शतक ठोकलं, रेकॉर्ड मोडला...तरीही सोशल मिडीयावर हिटमॅन 'या' कारणाने ट्रोल

पहिली टेस्ट मॅच सुरु असून या सामन्यावर टीम इंडियाची ( Team India ) चांगली पकड दिसून येतंय.  कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) देखील शतकी कामगिरी केलीये. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध शतक ठोकल्यानंतर देखीस सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय. 

Jul 14, 2023, 04:34 PM IST

पुढच्या बर्थडेपर्यंत कोहली सचिनचा 'हा' रेकॉर्ड तोडणार ?

विराट कोहली आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतोय.

Nov 5, 2020, 08:48 AM IST

कोरोना : दोन विभागांत रुग्‍ण दुप्‍पट होण्‍याच्‍या कालावधीने गाठले शतक

८ विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने गाठले अर्धशतक

Jun 27, 2020, 04:54 PM IST
 Mumbai The Body Od A Patient Who Has Been Missing ForCenturies Has Been Found Ram Kadam Reaction. PT2M15S

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

Jun 9, 2020, 04:35 PM IST
Saint Dyaneshwar Maharaj Sansthan Committee To Meet CM For Centuries Old Tradition Uninterrupted PT1M41S

मोठी बातमी | माऊली पालखीची परंपरा खंडीत होणार नाही

Saint Dyaneshwar Maharaj Sansthan Committee To Meet CM For Centuries Old Tradition Uninterrupted

May 6, 2020, 01:50 PM IST

...म्हणून रॉस टेलरनं द्विशतकानंतर दिवंगत मार्टिन क्रोंची माफी मागितली

अनेक क्रिकेटपटू वेगवेगळे विक्रम केल्यानंतर हे विक्रम त्यांच्या शुभचिंतक, त्यांचा आदर्श किंवा देवाला समर्पित करतात.

Mar 11, 2019, 09:36 PM IST

रोहितनं गांगुली-लारा-जयवर्धनेचं रेकॉर्ड मोडलं, सईद अन्वरशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Oct 21, 2018, 10:42 PM IST

सचिन-गावसकर-द्रविड नाही तर या भारतीयाची लॉर्ड्सवर आहेत ३ शतकं

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. 

Aug 7, 2018, 04:40 PM IST

विश्वविक्रमी क्रिस गेल! टी-20 क्रिकेटमध्ये आहेत एवढी शतकं

यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे.

Apr 19, 2018, 10:17 PM IST

'म्हणून विराटची वनडेमध्ये ३० शतकं'

भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांच्यामध्ये सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे, याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच चर्चा रंगते.

Sep 18, 2017, 10:15 PM IST

वन डे पाक विरूद्ध बांगलादेशचा विशाल स्कोअर

 सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल आणि विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीमच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरूद्धच्या सिरीजमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये सहा विकेट गमावून ३२९ धावांचा डोंगर उभारला. 

Apr 17, 2015, 08:20 PM IST

पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय

शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

Nov 3, 2014, 06:46 AM IST