पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; तर मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक; रविवारी घराबाहेर पडण्याआधी वाचून घ्या
रविवारी 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर (Western Railway) जम्बोब्लॉक असणार आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेनेही (Central Railway) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2024, 09:28 PM IST
Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?
मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Nov 10, 2024, 09:20 AM ISTमध्य रेल्वेवर रविवारी 22 तासांचा मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी 22 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 18, 2024, 11:17 AM ISTMega Block : लोकल बंदचा फटका रस्ते वाहतुकीला! इस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी
Traffic Jam on Estern Express Highway Due to Mega Block
May 31, 2024, 12:20 PM ISTRailway Updates : मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बो ब्लॉक! ST कडून पुण्यासाठी 40 अतिरिक्त बस
Central Railway 63 Hours Jumbo Mega Block 40 Extra Buses
May 31, 2024, 12:15 PM ISTRailway Updates : मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बो ब्लॉक! किती गाड्या रद्द होणार?
Central Railway 63 Hours Jumbo Mega Block
May 31, 2024, 12:10 PM ISTRailway Updates : ठाणे स्थानकांवर प्रवाशांच्या बससाठी लांबच लांब रांगा
Central Railway 63 Hours Mega Block Thane Station Long Queues for Buses
May 31, 2024, 12:05 PM ISTमध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 22, 2024, 06:05 PM ISTयेत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
Apr 19, 2024, 09:07 PM ISTMumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mar 29, 2024, 09:52 AM IST
रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळा
Sunday Megablock: रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वे प्रवासावर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Mar 8, 2024, 09:13 PM ISTपुणे-मिरज रेल्वे मार्गावर सात दिवसांचा मेगाब्लॉक, लोहमार्ग दुपरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक
Seven days megablock on Pune-Miraj railway line
Feb 17, 2024, 10:35 AM ISTMega Block : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, येथे पाहा रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक!
Mega block on 19 november : मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
Nov 17, 2023, 11:33 PM ISTरविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mega block Cancelled: पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या.
Oct 7, 2023, 04:08 PM ISTप्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेनं उचललं पाऊल; 'या' मार्गावर चालवणार विशेष ट्रेन
Central Railway : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. अशा या मध्य रेल्वेच्या विस्तारित मार्गांवरही दर दिवशी गर्दी वाढत आहे.
Oct 7, 2023, 01:08 PM IST