Nambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Dec 3, 2022, 04:43 PM ISTCBI Raid on Karti Chidambaram House: पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर CBIची छापेमारी
CBI Raid on Karti Chidambaram House: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयचे छापेमारी केली आहे.
May 17, 2022, 09:39 AM ISTराज्य सरकारच्या 'या' निर्णयामुळे भविष्यात CBI विरुद्ध महाराष्ट्र संघर्षाची चिन्ह
सीबीआयला घ्यावी लागणार राज्य सरकारची परवानगी
Oct 21, 2020, 10:40 PM ISTगोवा । सुशांतसिंह प्रकरणात माझा काहीही संबंध नाही - कपिल झवेरी
Goa Kapil Zaveri In Rhea Chakraborty Drugs Connection
Sep 4, 2020, 11:30 AM ISTसुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयचा खुलासा
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने खुलासा केला आहे.
Sep 4, 2020, 07:35 AM ISTसुशांतसिंह राजपूत मृत्यू : CBI चौकशीसाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushantsingh Rajput ) आत्महत्याप्रकरणीच्या चौकशी आणि घडामोडींना वेग आला आहे.
Jul 31, 2020, 09:22 AM ISTपालघरचा संपूर्ण तपास CIDकडे, त्यांची नावे जाहीर - गृहमंत्री देशमुख
पालघर प्रकरणी १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
Apr 22, 2020, 12:31 PM ISTकोळसा घोटाळा प्रकरणी मधु कोडा दोषी, 3 वर्षांचा कारावास, 25 लाख रूपयांचा दंड
दिल्ली येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कोडा यांना 13 डिसेंबरलाच दोषी ठरवले होते.
Dec 16, 2017, 03:37 PM ISTझारखंड : कोळसा घोटाळा प्रकरणी मधू कोडा दोषी
कोळसा घोटाळा प्रकरणी गुन्हेगारी कट रचने, विश्वासघात यांसह इतर आरोपांखील कोडा यांना न्यायालयाने दोषी ठरवले.
Dec 13, 2017, 01:23 PM ISTभारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे.
Oct 9, 2015, 03:37 PM ISTव्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र
दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
Aug 9, 2015, 09:42 AM ISTअनिल सिन्हा सीबीआयचे नवे संचालक
आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.
Dec 3, 2014, 09:48 AM ISTसीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य
केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.
Feb 8, 2014, 03:21 PM ISTआरुषी हत्याकांडाचा आज फैसला
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणी गाझीयाबादचं सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे. शेवटपर्यंत गूढ असलेल्या या हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांचं कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
Nov 25, 2013, 09:49 AM ISTरंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
Nov 13, 2013, 01:09 PM IST