Bank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज
Central Bank Recruitment 2024: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Dec 29, 2024, 01:46 PM ISTनोटबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखांच्या नोटा कोल्हापुर मध्यवर्ती बँकेकडे पडून
Kolhapur central bank still have 25 crore 27 lakh notes which belongs to demonetisation era
Aug 31, 2024, 08:15 PM ISTRBI ची धडक कारवाई... या बॅंकेचा परवाना रद्द
The City Co-operative Bank ने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे RBI ने परवाना रद्द केला.
Jun 20, 2024, 04:36 PM ISTRBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा! 'या' संकटाची व्यक्त केली चिंता
Raghuram Rajan on Banking Crisis: सध्या जगात मोठ्या प्रमाणात महागाई (Inflation) वाढू लागली आहे त्यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जाते आहे. मध्यवर्ती बॅंकाही रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याच्या मागे लागलेल्या दिसत आहेत. परंतु त्याचवेळी जगात बॅकिंग क्रायसेसही (Banking Crisis) पाहायला मिळतो आहे. येत्या काही काळात जागतिक बॅंकिंग व्यवस्था ही धोक्याकडे वाटचाल करताना दिसते आहे असा इशारा आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी दिला आहे.
Apr 7, 2023, 01:28 PM ISTStocks to Buy Today: आज होणार लाखोंचा नफा, 'या' शेअर्सच्या खरेदीवर मिळणार दणदणीत रिटर्न
कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
Sep 21, 2022, 09:50 AM ISTपीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्याला अटक
पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी बुलढाण्याच्या दाताळ्यातील बँक अधिकाऱ्याला अटक.
Jun 26, 2018, 08:07 AM ISTशिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत भरदिवसा चोरी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात दिवसाढवळ्या चोरांनी सेंट्रल बँकेच्या शाखेत जबरी चोरी केली आहे.
Dec 21, 2016, 12:11 AM IST940 कोटींची नजरचूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:17 PM ISTरत्नागिरीत सेंट्रल बँकेवर दरोडा : १ ठार, ९.३०लाख लुटले
रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.
Nov 29, 2013, 07:16 AM IST