census 2011

देशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?

तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?

Dec 8, 2024, 03:14 PM IST

जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू

नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

Aug 27, 2015, 02:35 PM IST