cdsco

Paracetamol सहीत रोजच्या वापरातील 49 औषधं धोकादायक! पाहा या घातक औषधांची पूर्ण यादी

CDSCO Drugs List: भारतामध्ये औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं जारी केलेली एक यादीच समोर आली आहे. या यादीमध्ये दैनंदिन जीवनामधील अनेक औषधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 27, 2024, 02:05 PM IST

पॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे. 

Sep 26, 2024, 09:59 AM IST

Medicine Alert: एकदोन नव्हे तब्बल 59 औषधं प्राणघातक; तुम्ही यापैकी कोणती वापरत नाही ना?

Medicine Alert: अनेक मोठ्या कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी अशीच काही औषधं पुन्हा एकदा गुणवत्ता चाचणीचा टप्पा ओलांडू शकलेली नाहीत. ज्यामुळं या 59 औषधांच्या बाबतीत केंद्र औषधी मानक नियंत्रण संघटनेनं अलर्ट जारी केला आहे. 

 

Dec 5, 2023, 08:45 AM IST

मोठी बातमी! 5 ते 11 वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याचा मार्ग मोकळा, तज्ज्ञांची शिफारस

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दिलासा देणारी बातमी

 

Apr 21, 2022, 09:57 PM IST

दिलासादायक ! भारतात लवकरच मॉर्डना व्हॅक्सिन

भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.

Jun 29, 2021, 05:17 PM IST