cbse result

CBSE 10th Result 2023: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, 'या' लिंकवर पाहा रिझल्ट!

CBSE Class 10th Result 2023: जाहीर झालेल्या निकालानुसार, महाराष्ट्राचा निकाल हा 96.92 टक्के लागला असून, यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलंय. केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्याने यंदाच्या वर्षी सर्वाधिक टक्केवारी घेतली.

May 12, 2023, 03:27 PM IST

CBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या

CBSE 12th Results 2023 OUT: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आता करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठीचे निर्णय पटापट घ्या... निकाल लागलाय. 

May 12, 2023, 11:04 AM IST

CBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अ‍ॅप

 CBSE Board Exam Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा 2023 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील. 

May 12, 2023, 09:01 AM IST

एकीकडे CBSE ची परीक्षा दुसरीकडे ED चा छापा, तरीही खचली नाही... IAS अधिकाऱ्याच्या मुलीचं घवघवीत यश

ऐन परीक्षा काळात घरावर ईडीने छापा टाकला आणि आईला जेलमध्ये जावं लागलं.

Jul 22, 2022, 09:20 PM IST
CBSE Board 12th Result Declared PT58S

Video | CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर

CBSE Board 12th Result Declared

Jul 22, 2022, 11:35 AM IST

आताची मोठी बातमी! CBSE बारावीचा निकाल जाहीर

CBSE चा निकाल जाहीर, पाहा कसा चेक करायचा निकाल

 

Jul 22, 2022, 10:22 AM IST

CBSE Class 12th Result 2021 | 12 वी चा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा रिझल्ट

विद्यार्थ्यांना विविध माध्यामतून ऑनलाईन पद्धतीने निकाल (CBSE Class 12th  Result 2021) पाहता येणार आहे. 

 

Jul 30, 2021, 02:55 PM IST

CBSE बोर्डाच्या १० वीच्या निकालाच्या तारखेची घोषणा

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख

Jul 14, 2020, 01:46 PM IST
 Mumbai Shirodkar High School CBSE Result Of First Batch Update PT2M19S

मुंबई | शिरोडकर शाळेतील मुलांना आनंद गगनात मावेना

मुंबई | शिरोडकर शाळेतील मुलांना आनंद गगनात मावेना
Mumbai Shirodkar High School CBSE Result Of First Batch Update

May 7, 2019, 05:15 PM IST

नवी दिल्ली । सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल आज जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 11:16 AM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

 केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसईचे १२वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

May 26, 2018, 12:41 PM IST

सीबीएसई 12 वीचा निकाल 26 मे रोजी होणार जाहीर

सीबीएसई 12 वीचा निकाल 26 मे रोजी होणार जाहीर

May 25, 2018, 04:41 PM IST