दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले
दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.
Jan 17, 2019, 04:24 PM IST'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव
सपा आणि बसपाच्या युतीमुळे मोदींचा पराभव निश्चित
Jan 14, 2019, 03:36 PM ISTआता, या राज्यातही सीबीआयला परवानगीशिवाय बंदी
राज्याकडून परस्परसंमती परत घेण्यापूर्वी सीबीआय चौकशी करत असलेल्या प्रकरणांवर कोणताही परिणाम होणार नाही
Jan 11, 2019, 04:53 PM ISTआलोक वर्मांनी दिला सरकारी नोकरीचा राजीनामा
आलोक वर्मांनी घेतला मोठा निर्णय
Jan 11, 2019, 03:41 PM ISTआलोक वर्मा करत होते 'या' सात महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास
केंद्र सरकारला आलोक वर्मा इतके नकोसे का झाले आहेत?
Jan 11, 2019, 02:11 PM ISTखोट्या आरोपांमुळे माझी उचलबांगडी, आलोक वर्मा अखेर बोलले
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरिय समितीने आलोक वर्मा यांची गुरुवारी रात्री त्यांच्या पदावरून उचलबांगडी केली.
Jan 11, 2019, 10:27 AM ISTनवी दिल्ली । आलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा समावेश होता. मल्लिकार्जून खरगे यांनी आलोक वर्मा यांना संचालकपदावरून हटवण्यास नकार दर्शविला. त्यामुळे २ विरुद्ध १ अशा फरकाने निवड समितीचा निर्णय झाला.
Jan 10, 2019, 10:15 PM IST#CBIBossSacked: मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना विरोध केला पण...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत वर्मांची उचलबांगडी
Jan 10, 2019, 09:13 PM ISTआलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून उचलबांगडी; मोदींच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत सरकारने वर्मांना घरी पाठवले
Jan 10, 2019, 08:18 PM ISTअलोक वर्मा कामावर रुजू, उच्चस्तरिय समितीमध्ये न्या. सिक्रींचा समावेश
बुधवारी सकाळी अलोक वर्मा यांनी पुन्हा एकदा आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला.
Jan 9, 2019, 01:51 PM ISTदिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द
दिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द
Jan 8, 2019, 01:55 PM ISTअखिलेश यादव सीबीआयच्या रडावर, बी चंद्रकलांच्या घरावर छापा
उत्तप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सीबीआय होणार आहे.
Jan 5, 2019, 11:59 PM ISTनवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्रालयावर विरोधी पक्षाचे आरोप
India NIA CBI And Other Central Agencied Allowed To Spy
Dec 21, 2018, 05:15 PM ISTमुंबई | सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण
Sohrabuddin Shaikh Encounter Case CBI Court Acquits All 22 Accused
Dec 21, 2018, 05:00 PM ISTसोहराबुद्दीन बनावट चकमक : सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका
या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.
Dec 21, 2018, 12:41 PM IST