काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jul 19, 2018, 07:33 PM ISTभय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी
आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे.
Jun 12, 2018, 04:26 PM ISTपुण्याच्या एनडीएवर गैरव्यवहाराचा किटाळ
देशाच्या संरक्षण दलांसाठी अधिकारी घडवले जातात अशी अतिशय सन्माननीय संस्था म्हणजे पुण्यातली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी...
Jun 6, 2018, 06:04 PM ISTपुण्याच्या एनडीएवर गैरव्यवहाराचा किटाळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 04:53 PM IST'इशरत जहाँ प्रकरणात सीबीआयला मोदी-शहांना अटक करायची होती, पण...'
सीबीआयनं आपल्या निष्कर्षात हे फेक एन्काऊंटरचं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं.
Jun 6, 2018, 09:01 AM ISTशेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 09:52 AM ISTन्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, अंतिम निकालाची शक्यता
सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
Apr 19, 2018, 07:28 AM ISTसतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात
सतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात
Apr 18, 2018, 05:19 PM ISTनऊ वर्षानंतर सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला वेगळं वळण
या प्रकरणात फिर्यादी असलेले सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनाही यासंदर्भात माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Apr 18, 2018, 05:06 PM ISTउन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण
Apr 13, 2018, 07:23 AM ISTलालूंच्या घरावर CBIचे छापे, तेजस्वी यादवांची ४ तास केली कसून चौकशी
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छापे टाकलेल्या ठिकाणी सीबीआय अद्यापही चौकशी करत आहे.
Apr 10, 2018, 07:17 PM ISTICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी
आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.
Apr 6, 2018, 10:38 AM ISTनवा घोटाळा: पीएनबीनंतर IDBI बॅंकेलाही ७७२ कोटींचा चुना
IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mar 28, 2018, 05:49 PM ISTआणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.
Mar 22, 2018, 08:35 PM ISTनीरव मोदीनंतर आणखी एक ज्वेलरने लावला १४ बँकांना चुना, १००० कोटी घेऊन फरार
पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४. १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे.
Mar 21, 2018, 08:17 PM IST