Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा दणका, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) मोठा दणका दिला आहे.
Aug 18, 2021, 05:02 PM ISTCBI ने दाखल केलेली FIR रद्द व्हावी यासाठी अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव
अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने दाखल केली आहे एफआयआर
May 3, 2021, 10:23 PM ISTपंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री
कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.
Oct 16, 2013, 01:44 PM IST