caught camera

बापरे ! भररस्त्यात फिरत होते 8 सिंह

गुजरातमधल्या जुनागडमध्ये 8 सिंहांचा एक समूह कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. या समूहामध्ये दोन छावेही आहेत. गिरनार पर्वतराजीमधल्या भावनाथ तालेती इथून हे सिंह आले असावेत असा अंदाज आहे.

Jul 14, 2016, 02:15 PM IST

कॅमेऱ्यात कैद : महिलेने चालत्या ट्रेनसमोर घेतली उडी

 हैदराबाद येथे कॅमेऱ्यात एक आत्महत्याची धक्कादायक घटना कैद झाली आहे. 

Jun 20, 2016, 09:15 PM IST

Viral Video: दारुड्याने लिफ्टचा दरवाजा तोडून पडला खड्ड्यात

  चीनमधील हँगझू शहरात एक विचित्र घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Feb 10, 2016, 02:14 PM IST

धक्कादायक : फिलिप ह्युजची बॅट चोरणारा कॅमेऱ्यात कैद

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक धक्का बसलाय... ह्युजचे निकटवर्तीय या धक्क्यातून अजून निटसे सावरलेही नाहीत एव्हानाच एक लाजिरवाणी घटना समोर आलीय. 

Dec 6, 2014, 09:19 PM IST

भर सभेतच राष्ट्राध्यक्षांनी पॅन्ट केली ओली!

कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी निवडणुक सभेतील एका भाषणादरम्यान स्टेजवरच आपली पॅन्ट ओली केली.

Mar 19, 2014, 03:39 PM IST