दहावी-बारावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख! SSC, HSC परीक्षेआधीच नवा वाद; बोर्ड म्हणालं...
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 18, 2025, 02:40 PM IST