car hits bus

Bus - Car Accident : खासगी बस - कार अपघातात 10 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

Bus - Car Accident :  खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. भरधाव आलेल्या कारने बसला समोरुन जोराची धडक दिली.  

May 31, 2023, 07:49 AM IST