car driver

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Jan 24, 2024, 04:11 PM IST

श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना

अंबरनाथ मध्ये विचित्र घटना घडली आहे. श्वानाच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 23, 2023, 09:55 PM IST

ही कोणती पद्धत भांडण करण्याची? पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा

पार्किगच्या वादातून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पाळीव कुत्रा देखील अंगावर सोडण्यात आला. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 17, 2023, 08:50 PM IST

WATCH: कार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, घटनेचा CCTV Video समोर

Social Media Viral Video : नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची (Traffic cop) कारवाई सुरू होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

Dec 12, 2022, 11:22 PM IST

ड्रायव्हरच्या गीअर बदलण्याच्या स्टाईलवर फिदा झाली करोडपती मालकीन; थेट बांधली लग्नगाठ

ड्रायव्हरची स्टाईल इतकी आवडली की मालकीनीने उर्वरित आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला

 

Nov 1, 2022, 02:42 PM IST
The accident was so severe that the car driver was thrown like a football PT50S

Video | अपघात इतका भीषण की कार चालक फूटबॉलसारखा उडाला

The accident was so severe that the car driver was thrown like a football

Oct 17, 2022, 09:05 PM IST

Fact Check : कार चालवताना तुम्ही संमोहित व्हाल?

गाडी चालवताना चालकांना संमोहित केलं जात असल्याचा दावा केला जात आहे.

Jun 16, 2022, 11:00 PM IST

अपघातानंतर दुचाकीला पाच किलोमीटरपर्यंत फरफट नेले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

रस्ते अपघात आणि हिट अँड रन अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

Jun 1, 2022, 07:09 PM IST