capture

'काशीबाई'च्या जागी 'मस्तानी'ची वर्णी?

अभिनेत्री प्रियांका चोपडा मधुर भांडारकरच्या आगामी'मॅडमजी' या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत होती. पण आता मात्र हा प्लान फिसकटताना दिसतोय.

Mar 17, 2016, 01:40 PM IST

शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.

Oct 2, 2014, 12:52 PM IST

नदीच्या प्रवाहानं 'पाकिस्ताना'त सोडलेल्या जवानाची आज सुटका

जम्मू-काश्मीरच्या चेनाब नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन पाकिस्तानात पोहचलेल्या सुरक्षा दलाचा एका जवानाला आज सुखरुप भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

Aug 8, 2014, 11:39 AM IST

अखेर बिबट्याला ‘शाळे’तून सुट्टी!

मुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलयं. रात्रभर सापळा रचूनही बिबट्या जाळ्यात येत नव्हता. मात्र, अखेर पहाटे बिबट्या वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला.

Apr 22, 2012, 10:22 AM IST