cannes 2023

Aishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…

Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता. 

Nov 1, 2023, 11:51 AM IST

Sunny Leone चा जलवा! कान्समध्ये बोल्ड गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर केली एन्ट्री

Sunny Leone Bold Dress at Cannes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. यावेळी सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिनं स्किन कलरचा कट गाऊन घातला होता. 

May 25, 2023, 09:03 PM IST

Viral Video : 'ती' आली, ड्रेसमधून काहीतरी काढलं, रक्तानं माखली आणि... Cannes 2023 च्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं?

Cannes 2023 : कान्स चित्रपट महोत्सवात सध्या जागतिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या काही गोष्टीसुद्धा लक्ष वेधत आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा रशिया- युक्रेनमधील युद्धाचे पडसाद इथं उमटल्याचं पाहायला मिळालं. 

 

May 24, 2023, 09:02 AM IST

शेवटी आईच ती...! कान्सच्या रेड कार्पेटवर लेकीला पाहून Sapna Choudhary च्या आईची अशी झाली अवस्था

Sapna Choudhary's Mother on her cannes 2023 debut : सपना चौधरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सपनाचे कान्सचे दोन्ही लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहता तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर सपना पहिली हरियानवी डान्सर आहे जी कान्सला पोहोचली आहे. 

May 22, 2023, 01:55 PM IST

सध्या बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री कान्स महोत्सवात पोहचली अन्... फोटो व्हायरल

Diana Penty at Cannes: अभिनेत्री डायना पेन्टी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे परंतु ती तिच्या हटके स्टाईल साठी ओळखली जाते. यावेळी तिनं कान्स चित्रपट महोत्सवात (76th Cannes Film Festival 2023) हजेरी लावली आहे. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 21, 2023, 10:15 PM IST

ही Dolly Singh आहे तरी कोण? कान्स महोत्सवात जिच्यावर खिळल्या सगळ्यांच्याच नजरा

Dolly Singh at Cannes 2023: कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी नानातऱ्हेचे युट्यूबर्स पाहायला मिळाले. यावेळी डॉली सिंग हिनं (Dolly Singh) सोशल मीडियावर आपले कान्स चित्रपट महोत्सवातील डेब्यूचे फोटो शेअर केले होते. तिच्या हटके लुकनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. 

May 20, 2023, 05:27 PM IST

'सासऱ्यांनी सुनेहून चांगलं जमलंय', Aishwarya च्या Cannes Look ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aishwarya Rai Bachchan and Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचा कान्समधील लूक चांगलाच चर्चेत आहे. अशात अनेकांनी तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल केले. मात्र, त्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ यांचा एक जुना फोटो शेअर करत तिला  अमिताभ यांना कॉपी केल्याचे म्हटले आहे.

May 20, 2023, 11:14 AM IST

Aishwarya Rai चा गाऊन व्यवस्थित करणाऱ्या पुरुषाला दिग्दर्शकानं म्हटलं गुलाम; त्याचा इतका संताप का झाला?

Aishwarya Rai At Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर येताना ऐश्वर्या रायनं कायमच तिचं वेगळेपण जपलं आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं कधीच चाहत्यांना निराश केलेलं नाही. तिचा यंदाचा लूकही हेच सांगून गेला. 

 

May 20, 2023, 09:42 AM IST

झगा मगा आणि...; Cannes च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्यावरच खिळल्या नजरा

Aishwarya Rai Bachchan At Cannes 2023 : जागतिक स्तरावर चित्रपट जगतात नाव कमवलेल्या बऱ्याच कलाकारांनी आतापर्यंत या सोहळ्याला हजेरी लावली. 

May 19, 2023, 08:19 AM IST

Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?

Who is Meenakshi Shedde at Cannes: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही (Cannes Film Festival 2023) आपला जलवा दाखवला आहे. कान्स चित्रपट यावेळी ज्यूरी म्हणून काम पाहणाऱ्या एकमेव भारतीय मिनाक्षी शेडे कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया या लेखातून. 

May 18, 2023, 03:17 PM IST

मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes

Festival de Cannes अर्थात कान्स महोत्सवामध्ये दरवर्षी जगभरातील चित्रपट विश्वातील सेलिब्रिटी उपस्थिती लावतात आणि खऱ्या अर्थानं कान्स गाजवतात. 

May 18, 2023, 09:58 AM IST

''काय परत तेच तेच...?'' लेकीसह Cannes ला रवाना झालेल्या ऐश्वर्याची फॅशन पाहून चाहते हैराण

Aishwarya Bachchan Trolled: ऐश्वर्या राय बच्चन सध्या कान्ससाठी रवाना झालेली आहे. त्यामुळे नुकतीच ती एअरपोर्टवर (Aishwarya Bachchan Spotted at Airport with Aardhya) स्पॉट झाली आहे. परंतु यावेळी त्या दोघींचीही हेअरस्टाईलपाहून चाहते हे हैराण झाले आहेत. 

May 17, 2023, 03:19 PM IST

रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे...

Cannes 2023 : लेहंग्यामध्ये आलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे या अभिनेत्रीचा हाय स्लिट गाऊनही ठरला फिका... पाहा कोणत्या भारतीय अभिनेत्रींनी वळवल्या नजरा... 

May 17, 2023, 08:17 AM IST