Horoscope : वृषभ, कन्या राशीच्या लोकांची आर्थिक वाढ होणार; तर 'या' राशींच्या लोकांना मिळणार ग्रहांची साथ
ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे कुंडलीचे मूल्यमापन केले जाते, 6 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या.
Dec 6, 2024, 06:51 AM IST1000 रुपये किलोची 'ही' भाजी बीपी, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी ठरते वरदान
ही भाजी तिच्या अनोख्या आकारामुळे, उत्कृष्ट चवीसाठी, आणि पोषकतत्वांमुळे जगभर लोकप्रिय आहे. भारतात तिला 'हथीचक' असेही म्हणतात.
Dec 4, 2024, 03:13 PM ISTM | O | C कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात गाठला नवा मैलाचा दगड, पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी
रिलॅप्स्ड रिफॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी- सेल लिम्फोमा (DLBCL) या रक्ताच्या कॅन्सरच्या प्रकारासाठी CAR-T थेरपी घेतलेल्या पहिल्या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. या यशानंतर M | O | C भारतातील CAR-T थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती देणाऱ्या अग्रगण्य कॅन्सर केअर संस्थांमध्ये सामील झाले आहे.
Dec 2, 2024, 04:20 PM ISTHoroscope : मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कशी असेल? 2 राशींच्या लोकांवर महालक्ष्मीची कृपादृष्टी
Todays Horoscope : डिसेंबर महिन्याचा पहिला सोमवार कसा असेल? आजच्या राशीभविष्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून आहे.
Dec 1, 2024, 07:30 PM ISTHoroscope : 1 डिसेंबरला चंद्राधी योगाचा शुभ संयोग, कसा असेल अमावास्येचा दिवस
Top 5 Lucky Zodiac Sign, 1 December 2024 : वर्षाच्या अखेरच्या महिन्याचा पहिला दिवस 1 डिसेंबर कसा असेल? आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
Dec 1, 2024, 06:46 AM ISTकॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे…
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीने स्टेज 4 कॅन्सरवर आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने मात केल्याचा दावा केला आहे. अशाच पद्धतीचा दावा परदेशातही करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिबंधित वनस्पती, वनौषधीचा सहभाग असल्याच सांगण्यात येते.
Nov 29, 2024, 03:15 PM ISTकॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस
Navjot siddhu: नवज्योत सिंग सिद्धू यांना यांना 850 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
Nov 28, 2024, 08:34 PM ISTHoroscope : कर्क, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांची होणार प्रगती, धनलाभाचा योग
Horoscope 29 November : नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा शुक्रवार कसा असेल. वाचा भविष्य.
Nov 28, 2024, 07:46 PM ISTHoroscope : आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल? 'या' लोकांना होणार धनलाभ
नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा सोमवार 25 नोव्हेंबर आणि आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मेष ते मीन राशींचं राशीभविष्य
Nov 24, 2024, 08:34 PM ISTयेणारं नवीन वर्ष 2025 'हे' 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगा म्हणतात 'या' लोकांवर होईल धनवर्षाव
Horoscope 2025 : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक अंदाजांसाठी बाबा वेंगा ओळखले जातात. येणारं नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 23, 2024, 09:23 AM ISTHoroscope : 'या' 4 राशींसाठी शनिवार असेल धोकादायक, वादविवादांपासून दूर राहा
शनिवारी 23 नोव्हेंबरला काल भैरव म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी रवि योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग जुळून आलाय. शनिदेवाचा हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल जाणून घ्या.
Nov 22, 2024, 10:37 PM ISTHoroscope : 3 राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही
21 नोव्हेंबरला तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी पाहा राशिभविष्य. कोणताही मोठा निर्णय घेण्याअगोदर वाचा भविष्य.
Nov 20, 2024, 06:26 PM ISTHoroscope : 20 नोव्हेंबर रोजी मेष, कर्कसह 4 राशींच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील
दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपला दिवस कसा आहे, हे समजून घ्या. ग्रह-ताऱ्यांच्या तुमच्या जीवनावर काय होईल परिणाम.
Nov 19, 2024, 08:46 PM ISTHoroscope 19 November : नवम पंचम योगाचा शुभ संयोग, मेषसह 5 राशीच्या लोकांना होणार लाभ
19 नोव्हेंबर रोजी नवम पंचम योग, शुभ योगासह अनेक विशेष योग तयार होत आहेत, ज्यामुळे मेष, कर्क, तूळ राशीसह इतर 5 राशींसाठी उद्याचा दिवस सकारात्मक असणार आहे.
Nov 18, 2024, 06:10 PM ISTHoroscope : संकष्टी चतुर्थीला कसे असेल 12 राशींचे भविष्य; मृगशिरा नक्षत्र आणि सिद्ध योगचा पडेल प्रभाव
Horoscope Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला कसं असेल 12 राशींच भविष्य?
Nov 18, 2024, 09:33 AM IST