Horoscope : आज कोणावर बरसणार चंद्रघंटा देवीची कृपा? 'या' लोकांना होणार आर्थिक लाभ
Todays Horoscope : आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून कोणावर बरसणार देवी चंद्रघंटाची कृपा जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं राशीभविष्य
Oct 5, 2024, 09:03 AM ISTनवरात्रीचा दुसरा दिवस मेष, मिथुन आणि तूळ राशीसाठी लाभदायक, ब्रह्मचारिणी देवीची कृपा कुणावर असेल खास?
Todays Horoscope : आजचा दिवस कसा असेल? नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा कुणावर होणार परिणाम?
Oct 4, 2024, 07:34 AM ISTHoroscope : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कशी असेल? 'या' राशीच्या लोकांवर होईल पैशाचा पाऊस
1 ऑक्टोबर 2024 हा दिवस सगळ्यांसाठी खास होता. आत्मविश्वास आणि करिअरबाबत प्रगतीचे संकेत असा आजचा दिवस आहे. पण काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत, त्या कोणत्या जाणून घ्या.
Oct 1, 2024, 07:02 AM ISTHoroscope : आजच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ, आपल्या राशीचं भविष्य जाणून घ्या
ग्रहांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्याविषयी माहिती मिळवू शकता आणि येणारा काळही अनुकूल बनवू शकता. 30 सप्टेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या आणि आजचा दिवस सुखकर बनवा.
Sep 30, 2024, 07:51 AM ISTHoroscope : 'या' राशींच्या लोकांना मानसिक तणावापासून दूर राहा, कसा असेल आजचा दिवस
Todays Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा 29 सप्टेंबर कसा राहील, जाणून घ्या. या महिन्यातील आज शेवटचा रविवार. आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास.
Sep 29, 2024, 06:43 AM ISTHoroscope : आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल
आजचा दिवस 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि आजपासून खऱ्या अर्थाने क्रांती होईल.
Sep 28, 2024, 07:30 AM ISTHoroscope : शुभ योग असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अचानक होईल धनलाभ
आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे. प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांचा परिणाम होणार आहे.
Sep 27, 2024, 07:05 AM ISTHoroscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्य
सप्टेंबर महिन्यातील शेवटचा गुरुवार आज 12 राशींसाठी कसा असेल?
Sep 26, 2024, 07:01 AM ISTHoroscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवस
Todays Horoscope : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असेल. दिवसाची सुरुवात करा भविष्य वाचून
Sep 25, 2024, 06:26 AM ISTकॅन्सरचे निदान झाल्यावर सर्वात आधी काय करायचं?
अनेक प्रकारचे कॅन्सर हळुहळू वाढत जातात. कॅन्सरची लक्षणे समजेपर्यंत अनेक वर्षे निघून जातात. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कळाली की इलाज करणे सोपे जाते. अनेकदा रुटीन चेकअपने कॅन्सरची लक्षणे कळतात.कॅन्सरचे निदान झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.कॅन्सरच्या इलाजासाठी खूप काळ जाऊ शकतो. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर उपचार सुरु करा.योग्य वेळेवर उपचार घेतल्यास तुम्ही कॅन्सर मुळापासून संपवू शकता.कॅन्सरच्या इलाजासाठी सरकारकडून सुविधा पुरवल्या जातात. त्याचा फायदा घेऊ शकता.
Sep 24, 2024, 09:28 PM ISTHoroscope : 'या' लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार पाहा मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 चं राशीभविष्य
Sep 24, 2024, 10:27 AM ISTHoroscope : 'या' लोकांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी, 12 राशींसाठी कसा आहे आठवड्याचा पहिला दिवस?
Horoscope : आठवड्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार पाहा सोमवार, 23 सप्टेंबर 2024 चं राशीभविष्य
Sep 23, 2024, 08:31 AM ISTHoroscope : 'या' राशीच्या लोकांना कार खरेदीचा योग, 12 राशींचं काय आहे भविष्य?
Horoscope : सप्टेंबरमध्ये रविवार आहे आणि हा दिवस सूर्य ग्रहासाठी आहे. रविवार, 22 सप्टेंबर 2024 रोजी मेष ते मीन राशीचे राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊया.
Sep 22, 2024, 06:51 AM ISTHoroscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवस 'या' राशींसाठी अतिशय खास; राहील बाप्पाची कृपा
Sankashti Chaturthi Horoscope : आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. श्रीगणेशासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. या शुभ दिवशी व्याघत योग तयार होत आहे. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील.
Sep 21, 2024, 06:49 AM ISTHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवस
आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
Sep 20, 2024, 07:18 AM IST