Horoscope : मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना मिळणार मोठी संधी, रखडलेली कामे होतील
Horoscope : आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. 12 राशींपैकी 3 राशींसाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक असेल.
Nov 16, 2024, 06:53 PM ISTसकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय.
Nov 13, 2024, 12:10 AM IST
Horoscope : तुळशी विवाहाला मिथुन, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ; घरात राहील सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल
Todays Horoscope : आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज 'तुळशी विवाह' असून त्याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे.
Nov 12, 2024, 07:02 PM ISTप्रबोधिनी एकादशीला कसा असेल तुमचं भविष्य, 5 राशींच्या लोकांना होईल धनलाभ
Horoscope : असा असेल मंगळवारचा दिवस. प्रबोधिनी एकादशी कुणा ठरणार खास?
Nov 11, 2024, 06:47 PM ISTHoroscope : आज ध्रुव योगाचा शुभ संकेत; अक्षय नवमीदिवशी मेषसह 5 राशींचा होणार भाग्योदय
Todays Horoscope : अक्षय नवमीच्या दिवशी ध्रुव योग, रवि योग यांसह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचाचा दिवस कन्या, तूळ, मकर राशीसह इतर 2 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, रविवार हा पिता, आदर, ऊर्जा आणि अक्षय नवमीसाठी जबाबदार असलेला ग्रह सूर्य असल्यामुळे भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे या 5 राशींना सूर्य देवासह भगवान नारायणाची कृपा असेल.
Nov 10, 2024, 07:09 AM ISTHoroscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्य
Today Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
Nov 9, 2024, 06:47 AM ISTHoroscope : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी अतिशय खास, जवळच्यांकडून मिळेल गोड बातमी
मेष राशीच्या लोकांना आज यश मिळू शकते, तर मिथुन राशीच्या व्यावसायिकांनी व्यवहार टाळावेत. 8 नोव्हेंबर रोजी इतर राशींचे राशीभविष्य काय असेल?
Nov 8, 2024, 06:55 AM ISTकर्करोग कसा टाळावा? आताच आहारात समावेश करा 'हे' पदार्थ
Cancer Awareness Day:कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. कर्करोग टाळण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Nov 7, 2024, 05:28 PM ISTHoroscope : मिथुन, कर्क आणि धनु राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा होतील पूर्ण, इतर 2 राशींसाठी आजचा दिवस खडतर
बारा राशींवर आज त्यांच्या ग्रह-ताऱ्यांचा परिणाम होतो. अशावेळी आजचा दिवस कसा असेल, ते जाणून घ्या.
Nov 7, 2024, 06:58 AM ISTHoroscope : मिथुन, सिंह, कन्या राशीवर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा; लक्ष्मीयोगामुळे होणार शुभ लाभ
Todays Horoscope : आज, बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी चंद्र दिवसरात्र धनु राशीतील मूलानंतर पूर्वाषाधा नक्षत्रातून भ्रमण करेल. चंद्राच्या या संक्रमणासोबतच आज सूर्याचे विशाखा नक्षत्रात भ्रमण होणार असून शुक्र आज वृश्चिक राशीतून बाहेर पडून रात्री धनु राशीत प्रवेश करेल.
Nov 6, 2024, 06:59 AM ISTHoroscope : विनायक चतुर्थीचा दिवस या 5 राशींसाठी अतिशय खास; काम सहज होतील
Vinayak Chaturthi Horoscope : विनायक चतुर्थीचा गणरायाची पूजा करा. राहिल कायम कृपाशिर्वाद.
Nov 5, 2024, 06:39 AM ISTविनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्क
Horoscope : सोमवारी, 4ऑक्टोबर 2024 रोजी अनुराधा नक्षत्र आणि शोभन योग आहे. अशावेळी याचा 12 राशींवर काय होईल परिणाम.
Nov 4, 2024, 06:39 AM ISTHoroscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?
भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024.
Nov 3, 2024, 06:45 AM ISTHoroscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिब
दिवाळी हा सण उत्साहाचा आणि मंगलमय दिवस. या दिवशी कसं असेल 12 राशीचं भविष्य?
Nov 2, 2024, 06:55 AM ISTHoroscope : दिवाळीला धनलक्ष्मी योग, कोणत्या राशी ठरणार लाभदायक? जाणून घ्या कसा असेल दीपावलीचा दिवस?
'दिन दिन दिवाळी...' सुख, समाधान, ऐश्वर्य, उत्साह घेऊन येणारा दिवाळी हा सण 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणत्या राशीसाठी खास? कुणाला घ्यावी लागेल विशेष मेहनत?
Oct 31, 2024, 06:44 AM IST