AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा
Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 05:28 PM IST
हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार; हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटचा औषधांच्या यादीत समावेश
आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे. हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत.
Nov 22, 2022, 05:35 PM ISTह्दयाच्या बायपास सर्जरीनंतरही असं जगा दर्जेदार आयुष्य
हदयाची बायपास शस्त्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक
Sep 29, 2020, 09:31 AM ISTहितगुज | बायपास किंवा अॅन्जिओप्लास्टी टाळता येऊ शकते का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 05:41 PM ISTखानदेशातील पहिली बायपास शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:20 PM ISTनाशिक : भूल न देता यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 10:12 PM ISTतब्बल महिन्याभरानंतर शत्रुघ्न सिन्हा घरी
गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना आता डिस्चार्ज मिळालाय. पत्नी पुनमसोबत ते घरी परतले आहेत.
Aug 13, 2012, 05:23 PM IST