byd atto 3 safety

Car Safety: 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली चायना कार भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

चायना ऑटोमेकर कंपनी BYD (Build Your Dreams) कंपनीने BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

Oct 14, 2022, 02:23 PM IST