buttermilk

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?

ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का? 

Apr 29, 2024, 02:34 PM IST

उन्हाळ्यात दही खावं की ताक प्यावं?

Curd vs Buttermilk in Summer: उन्हाळ्यात दही, ताक अशा पदार्थांच्या सेवनावर सतत भर दिला जातो. पण, या दोघांमध्ये उत्तम काय? 

Apr 26, 2024, 03:29 PM IST

गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा

Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.

Apr 13, 2024, 08:36 PM IST

ठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या

कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पतळी कमी होऊन आजारी पडण्याचा किंवा उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करा जे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतील. जाणून घ्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे?

Apr 4, 2024, 03:33 PM IST

उन्हाळ्यात दही की ताक पिणे अधिक फायदेशीर असते? जाणून घ्या...

Summer Health Tips: आता उन्हाच्या तीव्र झळा सुरु आहेत. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी उष्णतेची लाट यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आपण ताकाचे सेवन करतो. पण उन्हाळ्यात दही की ताक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ते जाणून घ्या... 

May 30, 2023, 04:52 PM IST

उन्हाळ्यात या 5 सर्वोत्तम पेय पाककृती शरीराला देतात थंडावा

 summer drinks recipes : उन्हाळ्याच्या ऋतुत अनेकजण त्रस्त असतात. उकाडा नकोसा वाटतो. सध्या उन्हाचा पारा चढाच दिसून येत आहे. कडक उन्हात शरीराला त्वरीत टवटवीत ठेवण्यासाठी या घरगुती पेय पाककृती करु शकतो.

Apr 26, 2023, 03:12 PM IST

Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.

Apr 8, 2023, 10:54 PM IST

Shocking News : नामांकित कंपनीच्या ताकाच्या पाकिटात आढळले किडे; शिर्डी पदयात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड

Shocking News : विशेष म्हणजे या पाकिटांवरील एक्स्पायरी डेट संपलेली होती. यावर ऑगस्ट महिन्यापर्यांतची एक्स्पायरी डेट  होती. याचा अर्थ एक्स्पायरी डेट संपलेले ताक वापरात होते. त्यामुळे संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Mar 22, 2023, 06:05 PM IST

Masala Chaas Recipe: घरच्या घरी सविष्ट मठ्ठा कसा बनवाल? वाचा हटके रेसिपी

How to Make Masala Chaas at Home: आपल्या सगळ्यांनाच सणासुणीच्या जेवणाला अथवा लग्नसभारंभांना (Chaas After Meal) पंचपकवानानंतर ताक नाहीतर मठ्ठा पिण्याची सवय असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या वेडिंग सिझनला तुम्ही घरगुती मठ्ठा (Food Recipes for Wedding Season) कसा तयार कराल? 

Mar 18, 2023, 06:41 PM IST
BUTTERMILK TO POLICE IN AFTERNOON TIME AT DOMBIVALI PT2M2S

डोंबिवली| पोलिसांना रोज ताक वाटप

BUTTERMILK TO POLICE IN AFTERNOON TIME AT DOMBIVALI

Apr 16, 2020, 11:00 PM IST

उन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग!

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. 

May 10, 2018, 09:14 AM IST

नगरचा सक्कर चौक : ताकशौकिनांचा अड्डा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 09:10 PM IST

ताक पिण्याचे हे फायदे जाणून घ्याच

जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. जाणून घ्या ताकाचे हे फायदे

Jan 23, 2017, 10:14 AM IST