busy

Video: 'आम्ही चोर पकडतो आणि...'; भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलीसच रस्त्यावर झोपला

Punjab Police Viral Video: या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब पोलिसांचेच दोन कर्मचारी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना अचानक एकजण रस्त्यावर आडवा पडतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनासमोर हा कर्मचारी आडवा पडतो आणि आरडाओरड करु लागतो.

Aug 24, 2023, 11:35 AM IST

'हा' स्टार खेळाडू स्वतःच्याच लग्नात गैरहजर; लग्नाच्या विधींसाठी भावाला पाठवलं आणि...

या खेळाडूने आपल्या हनिमूनबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

Aug 18, 2022, 01:33 PM IST

जीवापेक्षा PUBG महत्वाचा! रेल्वे ट्रॅकवर खेळणं पडलं महागात

रेल्वे ट्रॅकवर पबजी खेळलं पडलं महागात 

Nov 23, 2021, 08:31 AM IST

... तर इंग्लंडचे खेळाडू IPL 2021चे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीत

जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे क्रिकेट वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत.

May 11, 2021, 02:37 PM IST
Dhule Nandurbar Farmers Busy In Sowing After Good Rain For Kharif Crops PT1M57S

धुळे | पाऊस पडल्याने पेरणीची लगबग

Dhule Nandurbar Farmers Busy In Sowing After Good Rain For Kharif Crops

Jun 16, 2020, 09:50 PM IST
मुंबई | राज्य संकटात, उद्दव ठाकरे पक्षवाढीत दंग PT2M53S

मुंबई | राज्य संकटात, उद्दव ठाकरे पक्षवाढीत दंग

मुंबई | राज्य संकटात, उद्दव ठाकरे पक्षवाढीत दंग

Aug 8, 2019, 08:25 PM IST
पुणे | आत्ता राजकीय यात्रा हव्यातच कशाला? PT2M21S

पुणे | आत्ता राजकीय यात्रा हव्यातच कशाला?

पुणे | आत्ता राजकीय यात्रा हव्यातच कशाला?

Aug 8, 2019, 08:10 PM IST
Chandrababu Naidu Busy In Uniting Opposition PT2M23S

loksabha election 2019 | बाजारपात तुरी... अन् सत्तेसाठी मारामारी

loksabha election 2019 | बाजारपात तुरी... अन् सत्तेसाठी मारामारी

May 21, 2019, 11:30 AM IST
Aurangabad Bikers Dead Due To No Casulties Public Are Busy To Take A Shoot Update PT3M7S

औरंगाबादच्या रस्त्यावर माणुसकी मेली

औरंगाबादच्या रस्त्यावर माणुसकी मेली
Aurangabad Bikers Dead Due To No Casulties Public Are Busy To Take A Shoot Update

May 4, 2019, 08:25 PM IST
 Aurangabad Bikers Dead Due To No Casulties Public Are Busy To Take A Shoot PT4M12S

औरंगाबादकरांची माणुसकी शिल्लक राहिली नाही का?

औरंगाबादकरांची माणुसकी शिल्लक राहिली नाही का?
Aurangabad Bikers Dead Due To No Casulties Public Are Busy To Take A Shoot

May 4, 2019, 02:05 PM IST

व्हिडिओ : भर रस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाची हत्या

 एक इसम भर रस्त्यात पीडित युवकावर धारदार कुऱ्हाडीचे घाव घालतोय. 

Sep 27, 2018, 12:09 PM IST

सलूनमध्ये आलिया कोणत्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती?

हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

Apr 26, 2018, 11:19 PM IST

...तेव्हा महापौर पार्टीत तर भाजप नेते गरब्यात रंगले होते!

एरवी नेहमी आरोप करण्यात अग्रेसर असलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या वादात सापडलेत. एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेच्या रात्री मुलुंडला गरब्यामध्ये दंग झालेल्या सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेनं टीका सुरू करताच महापौरांनी त्याच रात्री दोन संघांना पार्टी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपानं प्रत्युत्तर दिलं... शिवसेना-भाजपामधल्या कलगीतुऱ्यानं नवं वळण घेतल्याचं बघायला मिळालं.

Oct 2, 2017, 07:22 PM IST

सैफची बायको करिना सध्या बिझी आहे तरी कशात?

करिना कपूरचं सध्या काय सुरू आहे ते कोणालाच कळत नाहीये . बहुतेक चित्रपटांमध्ये करिना फक्त पाहुण्या कलाकारची भूमिका साकारताना दिसतेय. नुकत्याच आलेल्या 'शौकीन' आणि 'हॅपी एंडिंग'मध्ये करीनानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Dec 14, 2014, 04:34 PM IST