bus

रत्नागिरी | येडगेवाडी बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:45 PM IST

मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून २ जण ठार

कोल्हापूर शहरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून २ जण ठार झाले आहेत, तर २२ जण जखमी झाले.

Oct 2, 2017, 02:55 PM IST

मिरवणुकीत केएमटीची बस घुसली, अपघातात ३ ठार

कोल्हापुरात ऐन मिरवणुकीत केएमटीची बस घुसल्याने झालेल्या अपघातात २ ठार तर ३ जखमी झालेत. 

Oct 1, 2017, 10:39 PM IST

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर झालायं हल्ला

टीमच्या बसवर अज्ञाताने हल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

Sep 5, 2017, 04:20 PM IST

म्हणून भर रात्री विद्यार्थिनीला बसमधून उतरवलं

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा-मलकापूर मार्गावर एका पॉलटेक्निक कॉलेज विद्यार्थिनीला एसटी बस पास असून सुद्धा चक्क रात्री बसमधून मध्येच उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Aug 23, 2017, 09:03 PM IST

घरी जाण्यासाठी त्याने चक्क बस चोरली

कामावरुन घरी पोहोचण्याची घाई प्रत्येकालाच असते. त्यासाठी कुणी शॉर्टकर्ट रस्ता वापरतं तर कुणी खासगी गाडी घेऊन घर गाठतं. पण केरळमध्ये एक विचित्रच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Aug 23, 2017, 01:58 PM IST

पुन्हा एकदा... चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार!

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय. 

Aug 23, 2017, 11:09 AM IST

पीएमपीएलच्या ताफ्यात येणार ८०० बस

पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यात येत्या दीड वर्षात ८०० बसेसची भर पडणार आहे.

Aug 16, 2017, 10:51 PM IST

बेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय

बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 16, 2017, 10:24 PM IST