10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTतामिळनाडूत बसवर दगडफेक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांच्यावर अपोलो रुग्णालयत उपचार सुरु आहेत.
Dec 5, 2016, 09:34 AM ISTआता मध्यरात्रीनंतरही धावणार बेस्ट बस
शेवटची लोकल मिस झाल्यानंतर आता मुंबईकरांना प्लॅटफॉर्मवर राहावं लागणार नाही.
Dec 4, 2016, 04:32 PM ISTस्वर्गात जाण्यासाठी अपेक्षित वेळ सहा मिनिटं
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती.
Nov 4, 2016, 07:33 PM ISTनवी मुंबई परिवहन बसचा टायर फुटला, एक जण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 11:33 PM ISTभांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात
भांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात
Oct 21, 2016, 04:03 PM ISTमुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस
महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.
Oct 18, 2016, 08:09 PM ISTबस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार
मध्यप्रदेशात रतलामजवळ एका खासगी बसला झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत.
Oct 15, 2016, 12:02 AM ISTखड्ड्यात बस कोसळल्यानं 13 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:14 PM ISTबेस्ट कोट्यवधींच्या तोट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:54 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही
2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.
Oct 6, 2016, 08:49 AM ISTमुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस
नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बसगाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2016, 09:10 PM ISTबेस्टची तिकीटं आता मोबाईलवर!
बेस्ट बसचं तिकीट आता तुम्ही मोबाईलवरही काढू शकता. मुंबईकरांना दिवाळीनिमित्त बेस्टनं ही भेट देऊ केली आहे.
Sep 17, 2016, 09:13 AM ISTचालत्या बसवर विद्युत तार पडल्याने 9 लोकांचा मृत्यू
चालत्या बसवर 11000 व्होल्टची विद्युत तार पडल्याने बसमधील 9 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. या घटनेत 18 लोकं गंभीरपणे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sep 13, 2016, 06:03 PM IST