budh rahu yuti 2024

Budh-Rahu Yuti: मीन राशीत बुध-राहूची युती; 'या' राशींच्या व्यक्तींचं होऊ शकतं नुकसान

Budh-Rahu Yuti: या दोन ग्रहांच्या युतीमुळे 3 राशींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 18 वर्षांनंतर बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर याचा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

Mar 12, 2024, 10:28 AM IST

Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध

Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2024, 10:45 AM IST

Budh-Rahu Yuti: नववर्षाच्या सुरुवातीला होणार बुध-गुरुची युती; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता

Budh Rahu Yuti 2024: 2024 च्या सुरुवातीला राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे. कारण राहू ग्रह आधीच मीन राशीत भ्रमण करत असून वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Dec 24, 2023, 09:38 AM IST