Vipreet Rajyog: 10 वर्षांनंतर बुधाच्या उदयाने तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा
Vipreet Rajyog In Kundli: ग्रहांचा राजकुमार बुध सध्या नीच अवस्थेत आहे. याशिवाय मीन राशीत त्याचा उदय देखील झाला आहे. बुध या ठिकाणी विपरिज राजयोग निर्माण करतोय. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.
Mar 14, 2024, 08:28 PM ISTVipreet Rajyog: बुध ग्रहाने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग
Vipreet Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे.
Feb 28, 2024, 10:51 AM ISTVipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल
Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.
Nov 22, 2023, 10:57 AM IST
Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाने तयार केला महा विपरीत राजयोग; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस
Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाने 6 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरमुळे महाविपरीत राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकणार आहे. परंतु यावेळी 4 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.
Nov 13, 2023, 10:19 AM ISTBudh Margi : सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह होणार मार्गी; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार पैसा!
Mercury Planet Margi In Leo: बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
Aug 27, 2023, 06:07 PM ISTMaha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री चालीने बनवला ‘महा विपरीत राजयोग’, 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांची बरसात
Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत. यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Aug 27, 2023, 05:56 AM IST