budh gochar 2023 date

Budh Gochar: 2 दिवसांनी बुध करणार वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकणार अच्छे दिन

Budh Gochar 2023 : बुध हे ज्ञान, बुद्धिमत्ता, भाषण, संवाद, व्यवसाय, व्यावसायिक, क्रियाकलाप आणि सामाजिक यांचा कारक आहे. दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Dec 27, 2023, 07:23 AM IST

Budh Gochar : बुध करणार तूळ राशीत प्रवेश; 6 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींना रहावं लागणार सावध, अन्यथा...!

Budh Gochar In Tula Rashi : 19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह सकाळी 01:23 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आणि 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:32 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. 

Oct 5, 2023, 07:17 AM IST

Budh Gochar मुळे आज लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना धनलाभ, तर 'या' लोकांनी रहावं सावधान

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधाने आज सिंह राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पहाटे 4.38 वाजता बुध ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. बुध गोचरमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या.  

 

Jul 25, 2023, 05:10 AM IST

येत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी

Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे. 

Jul 22, 2023, 05:45 AM IST