budget

संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Jul 7, 2014, 09:09 AM IST

रेल्वे बजेट : पुणेकर आशेवर

पुणेकरांच्याही रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा अहेत. पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार का, हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये पुण्याच्या वाट्याला काय येणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागलंय. 

Jul 5, 2014, 02:55 PM IST

ब्लॅकबेरीचा खिशाला परवडणारा Z3 लॉन्च

 

मुंबई : कॅनडास्थित मोबाईल कंपनी ब्लॅकबेरीनं आपला नवा आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा स्मार्टफोन Z3 लॉन्च केलाय.

हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. आपला ढासळलेला विक्रिचा आलेख सावरण्यासाठी हा फोन मदत करू शकेल, अशी खात्री कंपनीला वाटतेय.

Jun 25, 2014, 05:15 PM IST

मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

Jun 23, 2014, 08:51 PM IST

राज्याचा निराशाजनक अतिरिक्त अर्थसंकल्प

अत्यंत निराशाजनक असा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला. निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार सवलतींचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळखोरीत गेलेल्या सरकारने त्या आघाडीवरही उपेक्षाच केली.

Jun 5, 2014, 11:21 PM IST

अजित पवार आज शेवटचा अर्थसंकल्प करणार सादर

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेले राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आज शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहे.

Jun 5, 2014, 09:30 AM IST