budget session 2022

काय चाललंय तुमचं? मी घाबरत नाही, टाका मला तुरुंगात; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

Uddhav Thackeray Criticized on Bjp : राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला  जात आहे. या यंत्रणा तुमच्या काय घर गडी आहेत का, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Mar 25, 2022, 04:45 PM IST

Devendra Fadnavis यांच्यावर हक्कभंगाची कारवाई? प्रकरणी शिवसेना आमदाराची मागणी

विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. 

Mar 15, 2022, 10:38 AM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करा! आशिष शेलार यांची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी काल व्हिडिओ बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे

 

Mar 9, 2022, 12:36 PM IST

OBC RESERVATION : ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार? राज्य सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

ओबीसी आरक्षणासाठी विरोधक आक्रमक, ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश पॅटर्न राबवण्यात येणार?

Mar 7, 2022, 12:17 PM IST

Maharashtra Budget Session : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच विधान भवनात

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप कमालीचा आक्रमक, 

 

Mar 3, 2022, 11:34 AM IST

बेवड्यांना समर्पित सरकार! शेतकरी प्रश्नावरुन एल्गार पुकारणार, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Mar 2, 2022, 01:58 PM IST

या सरकारमध्ये कोठडीत असणारा मंत्रिपदी? देशात असं कधीच घडलं नाही - फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारवर घणाघात

Mar 2, 2022, 01:31 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार

Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2022, 07:50 AM IST

'हो म्हणा नाही तर गृहीत धरू' मुख्यमंत्र्यानी लिहिले राज्यपालांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र

Dec 27, 2021, 09:52 PM IST

आता हिवाळी नाही उन्हाळी अधिवेशन होणार नागपूरला, कुठे झाला निर्णय वाचा...

कोरोनाचे कारण पुढे करून दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झालेलं नाही

Dec 27, 2021, 06:53 PM IST