OYO : माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव...'या' सेलिब्रिटींनी OYO Hotel मध्ये रस; काय आहे यामागील कारण?
OYO Hotel Share : अविवाहित कपल्समध्ये प्रसिद्ध असलेल्या OYO Hotel मध्ये आता सेलिब्रिटींना रस दिसून येत आहे. माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी OYO Hotel चे शेअर खरेदी केले आहेत. काय त्यामागील कारण जाणून घेऊयात.
Jan 14, 2025, 03:11 PM ISTShare Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं
Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.
Aug 5, 2024, 11:38 AM ISTAugust : बँका आणि शेअर मार्केट 'या' दिवशी राहणार बंद, पाहा संपूर्ण Holiday List
भारतातील बँका आणि शेअर बाजारातील हॉलिडे यादी पाहून घ्या. कामाचा होणार नाही खोळंबा.
Aug 1, 2024, 02:48 PM ISTपोस्टाच्या 'या' 9 बचत योजनांवर मिळतंय तगडं व्याज; आताच गुंतवा पैसे
Indian Post Office : पैसे गुंतवायतेयत पण, विश्वासार्ह माध्यमाच्या शोधात आहात? भारतीय टपाल खात्याच्या या योजना पाहिल्या का?
Jul 11, 2024, 02:00 PM ISTजोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; साठीनंतर नोकरीची गरजच नाही
Investment News : जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; मिळेल कमाल नफा
Jun 18, 2024, 02:11 PM ISTदरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा
Home Loan Tips : तुम्हीही लोन घेतलंय का? ही माहिती वाचा
May 16, 2024, 03:49 PM ISTकंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा
How to check EPFO Balance : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच पगाराइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे, पीएफ खातं आणि त्यात असणारी रक्कम.
Feb 13, 2024, 01:24 PM IST
SBI ची भलीभक्कम योजना देतेय बंपर परतावा; पाहून घ्या Details
SBI Geen Rupees Term Deposite Scheme: सरकारच्या वतीनं आणि काही बँकांच्या वतीनं याच विचाराला चालना देणाऱ्या काही योजना आखण्यात येतात. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडूनही अशीच एक योजना लाँच करण्यात आली आहे.
Feb 8, 2024, 12:53 PM ISTआज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
शेअर मार्केटची जास्त माहिती नाही पण चांगले रिटर्न्स हवेयत? 'अशी' करा गुंतवणूक
अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात.
Sep 11, 2023, 04:23 PM ISTShare Market | शेअर बाजारात सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड; पाहा आजचे आकडे...
Mumbai BSE Sensex Cross Record High Of 67 Thousand Mark
Jul 18, 2023, 02:35 PM ISTShare Market ची ऐतिहासिक झेप! Sensex आणि Nifty ने गाठली विक्रमी उंची
Share Market Opening Today: मंगळवारचा ट्रेण्ड आज म्हणजेच बुधवारीही दिसून येत असून मंगळवारी बाजारपेठेमध्ये 2 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Jun 28, 2023, 09:39 AM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTLIC Share Price : LIC ची शेअरनं वेधलं सगळ्यांचेच लक्ष, देतील छप्परफाड रिटर्न्स!
LIC Share: येत्या वर्षात असे अनेक शेअर्स आहेत जे तुम्हाला चांगलाच फायदा देऊ शकतात. त्यातलाच एक म्हणजे एलआयसीचा शेअर. तेव्हा जाणून घेऊया या घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या शेअरबद्दल.
Jan 3, 2023, 09:21 PM ISTTATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM IST