bryan ruiz

कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज, क्वार्टर फायनलमध्ये दाखल

2014च्या वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज ठरली आहे. आता नॉक आऊट राऊंडमध्ये कोस्टा रिकाला ग्रीसचं आव्हान मोडित काढावा लागेल. ग्रीसविरुद्ध त्यांच्या टीमलाच सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. त्यामुळं क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच दिमाखात प्रवेश करण्यासाठी कोस्टा रिकाची टीम आतूर असेल.

Jun 30, 2014, 10:02 AM IST