चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करु नका, होईल विषबाधा?
केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे 'रिहिटिंग' कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत?
Apr 18, 2024, 05:14 PM ISTदुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले 'हे' 8 शाकाहारी पदार्थ
कॅल्शियम हे फक्त मांसाहार पदार्थांमधून मिळतं असं अनेकदा आपण ऐकतो. पण खरंच आपल्या सगळ्यांनाच मांसाहार करायला आवडतो असं नाही. कॅल्शियम मिळावं यासाठी मांसाहार करण्याची गरज नाही. त्यासाठी आपण काही शाकाहारी पदार्थांचे सेवन केले तरी चालते... चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं.
Apr 13, 2024, 06:53 PM ISTपटकन आठवत नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश...
अनेकदा आपल्या मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी योग्य आणि् सकस आहार घेणं गरजेचं आहे.मनाला तीक्ष्ण करण्याचा विचार केला तर आहारात अक्रोड,बदाम,अंडी,मासे तसेच हिरव्या पालेभाजांचा समावेश करा. हे पदार्थ मेंदूला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
Oct 5, 2023, 02:11 PM ISTन वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
Vegetables Without Cooking: सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कुठल्या गोष्टी या खाव्यात आणि खाऊ नयेत. सध्या तुम्हाला आम्ही अशाच काही भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही न वाफवता, शिजवता खाऊ शकता त्याचे फार चांगले फायदेही आहेत.
Oct 1, 2023, 08:21 PM ISTBroccoli Health Benefits : ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे
Benefits of Broccoli : अनेकजण फिटनेसबाबत जागरुक असल्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेडमध्ये केला जातो. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखी ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.
Apr 10, 2023, 12:21 PM IST
Insomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...
जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...
Nov 9, 2022, 05:10 PM IST