britain pm

PM ऋषी सुनक यांच्या फिटनेसचं राज काय? उपवास करण्याबाबत पाहा काय म्हणाले

ऋषी सुनक यांच्या फिटनेसची सध्या चांगलीच चर्चा आहे. काय आहे त्यांची दिनचर्या... वाचा

Oct 30, 2022, 10:59 PM IST

UK PM ऋषी सुनक यांच्या कोअर कमेटीमध्ये भारतीय तरुणाचा समावेश, पाहा कोण आहे प्रज्ज्वल

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कोअर कमिटीमध्ये त्यांनी एका भारतीय तरुणाचा समावेश केलाय.

Oct 28, 2022, 04:42 PM IST

ब्रिटनच नाही तर या 6 देशांची कमान देखील मुळच्या भारतीय व्यक्तींच्या हातात

जगभरात सध्या ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्या नावाची चर्चा आहे. कारण भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान (Britain PM) होणार आहेत. जगभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे ऋषी सुनक यांच्या कामगिरीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Oct 25, 2022, 03:17 PM IST

Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!

मॉर्डंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं Rishi Sunak  हे पुढील पंतप्रधान असणार आहेत. 

Oct 24, 2022, 06:50 PM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या थर्यतीत या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आघाडीवर

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला असून लवकरच नव्या पंतप्रधानाची घोषणा केली जाणार आहे.

Jul 12, 2022, 03:47 PM IST