breakup story

ठुकरा के मेरा प्यार... गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केल्यानंतर तरुणाला मिळाले 25 हजार; वाचा नेमकं काय घडलं

Breakup Story : प्रेमात फसवणूक झाल्यानंतर, एखादी व्यक्ती एकतर मनातून उतरते किंवा तिचा प्रेमावरील विश्वास उडतो. मग अशावेळी काही लोक टोकाचा निर्णय घेतात. मात्र एका प्रियकराला ब्रेकअपनंतर चांगलाच फायदा झालाय. ट्विटरवर या प्रियकराने त्याच्या ब्रेकअप स्टोरीची माहिती दिली आहे

Mar 17, 2023, 03:59 PM IST

PUBG खेळताना तरुणीनं खेळला प्रेमाचा खेळ, दोन तरुणांना एकत्र भेटायला बोलवलं आणि....

सुमारे दोन वर्षांपूर्वी PUBG गेम खेळताना तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत मैत्री झाली होती.

May 15, 2022, 07:51 PM IST

शाहिद आणि करिनामध्ये सैफ नव्हे तर 'ही' व्यक्ती होती त्यांच्या ब्रेकअपमागचं कारण

पतौडी कुटुंबाची सून होण्याआधी करीना आणि शाहिद कपूरच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. 

Jul 9, 2021, 04:49 PM IST

Breakup Story : लग्नाआधी सामंथा अक्किनेनी या अभिनेत्यामुळे होती चर्चेत, जाणून घ्या ब्रेकअपचं कारण

दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा अक्किनेनी या दिवसांमध्ये चर्चेत आहे.

Jul 9, 2021, 03:54 PM IST

BIRTHDAY SPECIAL; सलमानची एक्स गर्लफ्रेंड वयाच्या साठीनंतरही लूक्समध्ये देतेय ऐश्वर्याला टक्कर

सलमानसोबतच्या नात्यामुळे संगीता चांगलीच चर्चेत होती. त्यावेळी संगीत सलामनला डेट करत होती. दोघं लग्न करणार होते, पण काही गोष्टींमुळे संगीताने सलमानसोबतचं नातं तोडून टाकलं, त्यानंतर ते एकत्र दिसले नाहीत.

Jul 9, 2021, 01:02 PM IST

मनिषा कोईराला - नाना पाटेकर एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले, पण नंतर हे नातं तुटलं

 बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात.

May 18, 2021, 08:45 PM IST