video| महागाई विरोधात काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन! राहुल गांधी करणार आंदोलनाचं नेतृत्त्व
congress protest agitaion against inflation
Sep 4, 2022, 10:45 AM ISTVideo| दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात जाणार? शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिंदे की ठाकरेंचा?
Possibility Of Dasara Melava Issue Will Be In Court
Sep 4, 2022, 10:40 AM ISTVideo | प्रवाशांना नको आहे एसी लोकल! जितेंद्र आव्हाड यांनी केलं प्रवाशांना अवाहन
Mumbra Kalwa travelers don't want AC local
Sep 4, 2022, 10:35 AM ISTतुम्ही मोबाईलमध्ये Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत
Sep 4, 2022, 09:45 AM ISTVideo| गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...
Ganesha Immersion of five days ganpati bappa
पाच दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
Sep 4, 2022, 09:35 AM ISTVideo | Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मैदानावर भिडमार! भारत ठेचणार पाकिस्तानच्या नांग्या
Cricket match between India and Pakistan today
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार असून आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया कप सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
Video | मुंबईत धुव्वाधार पाऊस! तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
heavy rainfall in mumbai
मुंबईत विजांच्या कडकडाटासह आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई च्या सखल भागात पाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालीये.. सायन माटुंगा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे... सायन किंग्ज सर्कलमध्ये पाणी साचलंय.
पुढील तीन दिवस पावसाचे असतील असा इशारा हवामान विभागाने याआधीच दिला होता
Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
Sep 4, 2022, 08:54 AM IST24 तास सुपरफास्ट | 24 Taas Superfast | झी 24 तास | Zee 24 taas
Top Speed News bulletin
Sep 4, 2022, 08:45 AM ISTVideo| राज्यात स्वाईन फ्लूचं संकट गडद! मुंबईत 300 जणांना स्वाईन फ्लूची लागण
fear of swine flu patients increased due to crowd
Sep 4, 2022, 08:40 AM ISTVideo | कोल्हापुरात ढगफुटी? मुसळधार पावासमुळे रस्त्यावर साचलं पाणी; वाहतुकीची प्रचंड कोंडी
Heavy Rainfall in Kolhapur
Sep 4, 2022, 08:35 AM ISTVideo | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रणनीती ठरली; शिवसेनेच्या हातातून मुंबई मनपा जाणार?
Eknath Shinde eye on Mumbai Corporation Start with strategy
Sep 4, 2022, 08:30 AM ISTPetrol-Diesel Price Today: गाडीची टाकी फुल करायची आहे? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. गेल्या 105 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शहरातील जाणून घ्या आजचे दर...
Sep 4, 2022, 07:57 AM ISTVideo| मुंबईत कोसळणार धो-धो पाऊस! हवामान खात्याचा इशारा
Heavy rain will fall in Mumbai for the next three days
Sep 4, 2022, 07:50 AM ISTVideo| अमित शाह आज मुंबईत! भाजपच्या मिशन मुंबईची रणनीती ठरणार? | zee 24 taas
Amit Shah visit to Mumbai is likely to decide the strategy for the Mumbai municipal elections
Sep 4, 2022, 07:45 AM IST