Share Market मध्ये तेजीनंतर पुन्हा घसरण; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स
खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% अपर सर्किटसह 10.57 रुपयांवर पोहोचला.
Sep 6, 2022, 10:42 AM ISTVideo| एकनाथ शिंदे गटाची कोर्टात धाव... उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढणार?
shinde camp file writ petition in supreme court
Sep 6, 2022, 10:35 AM ISTVideo| मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना यांची युती; मुंबई मनपा एकत्र लढणार- सूत्र
There will be an alliance between NCP and Shiv Sena
Sep 6, 2022, 10:25 AM ISTYouTube वर सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? पाहा settings
Video साठी सर्वात लोकप्रिय असलेल्या Youtube वर मोठ्या प्रमाणावर Online Video उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या Youtube वर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात. खरंतर video मोफत दाखवत असताना जाहिरातीमधून मोठी उलाढाल केली जाते.
Sep 6, 2022, 10:02 AM IST24 Taas Superfast | 24 तास सुपरफास्ट | झी २४ तास | zee 24 taas
Top Speed News
Sep 6, 2022, 10:00 AM ISTVideo | कंगना रनौतनं सांगितलं महेश भट यांचे खरे नाव?
Kangana Ranaut criticizes Mahesh Bhatt
Sep 6, 2022, 09:55 AM ISTVideo| देशात फक्त 10 टक्के गाड्यांनाच एअर बॅग...
Only 10 percent cars in the country have six airbags
Sep 6, 2022, 09:50 AM ISTVideo| "जो हनुमानाला विरोध करेल त्याचा सर्वनाश होईल"- रवी राणा
Rana couple criticized Uddhav Thackeray
Sep 6, 2022, 09:45 AM ISTVideo| रोड खराब झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करा! कोर्टाचे निर्देश
The court said that if the road is damaged take the cost from the contractor
Sep 6, 2022, 09:40 AM ISTSaving वाढणार? महागाईबाबत RBI ची मोठी घोषणा, खुद्द गव्हर्नर म्हणाले...
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून याचा सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी होणार की आपली पण परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. असे असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक वक्तव्य केले आहे.
Sep 6, 2022, 08:53 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात स्वस्त झाले की महाग?
petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची विक्री समान दराने होत आहे.
Sep 6, 2022, 08:05 AM ISTFree मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स
आयफोन मोफत मिळू शकतो असे जर तुम्हाला सांगितले तर, तुमचा कादाचित विश्वास बसणार नाही. पण, एक भन्नाट डीलमुळे ते शक्य आहे.
Sep 5, 2022, 04:12 PM ISTAmazon सेलच्या शेवटच्या दिवशी बंपर offer, स्मार्टफोन्सवर मिळत आहे 40% पर्यंत सूट
अॅमेझॉनवर (Amazon) नुकताच एक नवीन सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोनवर डिस्काउंटचा (Discount) लाभ घेऊन हजारोंची बचत करु शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर अॅमेझॉनच्या या सेलचा तुम्ही नक्कीच चांगला लाभ घेउ शकणार आहात. सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
Sep 5, 2022, 03:13 PM ISTVideo| "उद्धव ठाकरे यांनी धोका दिलाय; धोका देणारे यशस्वी होत नाही" अमित शाह यांची टीका
Amit Shah criticizes Uddhav Thackeray
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला. जो राजकारणात धोका देतो त्याचं राजकारण यशस्वी होत नाही असं अमित शाह म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी घात केला, त्यांनी विश्वासघात केला हे बोलण्यात संकोच करू नका असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची मुंबईत भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.
Sep 5, 2022, 02:20 PM ISTVideo| भाजपचं ठरलं! मुंबई मनपासाठी भाजपचं मिशन 135...
BJP mission 135 for mumbai municipal corporation election
- भाजपनं मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलं
- अमित शाहांच्या दौ-यादरम्यान भाजपचं रणशिंग
- मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 135
- अमित शाहांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक
- मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकला पाहिजे - आशिष शेलार
- मुंबई मनपातील सत्ताधा-यांवर जनतेत राग, रोष - फडणवीस
- मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागा - फडणवीस