1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर
Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?
May 1, 2023, 10:16 AM ISTLPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठी अपडेट, आता मोजावे लागणार एवढे रुपये!
LPG Cylinder Price : महागाई झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता गॅस सिलिंडरच्या दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महाग असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
May 1, 2023, 09:21 AM ISTआठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये
Petrol-Diesel Price : आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) तुम्ही जर बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
May 1, 2023, 08:24 AM IST