590च्या गर्दीत लपलाय 580 चा आकडा; शोधून दाखवा बरं!
590च्या गर्दीत लपलाय 580 चा आकडा; शोधून दाखवा बरं!
Dec 8, 2024, 02:11 PM ISTOptical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...
Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.
Oct 3, 2024, 07:15 PM ISTOptical Illusion: तुमची तीक्ष्ण नजर आहे? मग Real मध्ये लपलेल Reel शोधून दाखवा
लोकांना ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधायला खूप आवडतं. ऑप्टिकल इल्यूजन हे एक मनोरंजनाच साधन तर आहेच शिवाय यामुळे मेंदूला चालना मिळते.
Sep 1, 2024, 02:41 PM ISTOptical Illusion: तल्लख बुद्धी आहे? 35 मध्ये दडलेला 53 आकडा शोधा तर मानलं...
ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधणं फारच मनोरंजक तर असतेच ते मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम असतं.
Aug 30, 2024, 10:29 AM ISTOptical Illusion: फोटोमध्ये लपल्यात 2 चुका, भल्याभल्यांच्या नजरेतून सुटल्या
Trending Quiz:ऑप्टीकल इलुजन अनेक प्रकारे आपल्या समोर येत असते. फोटोमध्ये चुका ठेवून इलुजन तुमच्या समोर ठेवण्यात आलंय. फोटोत एक वर्क डेस्क दिसतोय. ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, फोन. कप, कॅलेंडर असं सर्व काही दिसतंय.
May 23, 2024, 02:53 PM ISTफोटोमधील हरण शोधून दाखवलं तर मानलं तुम्हाला!
99 टक्के लोकं अपयशी ठरलेत, तुम्हाला सापडलं का?
Nov 27, 2022, 02:31 AM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा.
Nov 11, 2022, 11:38 PM ISTOptical Illusion : स्मार्ट असाल तर चित्रात लपलेला बिबट्या शोधाच
सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
Optical Illusion : या सत्र्यांच्या फोडीत लपलंय एक फळ...तुमच्या तीक्ष्ण नजरेने फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा...
ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कधी कधी तीक्ष्ण मनाच्या व्यक्तींनाही या चित्रांचे रहस्य सोडवणे फार कठीण असते.
Nov 8, 2022, 11:47 PM ISTOptical Illusion: गणित शिकवणाऱ्या शिक्षकाचा हरवला चष्मा, मुलांना काही सापडेना तुम्ही शोधून दाखवा
Viral Brain Teasers: सोशल मीडियावर रोज हजारो ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. त्यातील आव्हान घेऊन सोडवणं म्हणजे बुद्धीचा कस लागतो. अनेकदा फोटोतील वस्तू शोधताना डोकं भनभनून जातं. काही जण दिलेलं चॅलेंज मधेच सोडून जातात. पण काही जण ऑप्टिकल इल्यूजन सोडवून सुटकेचा निश्वास घेतात.
Nov 8, 2022, 10:40 PM ISTOptical Illusion: गायींच्या कळपात लपलीये कोंबडी... 21 सेकंदात पाहा बरं शोधात येतेय का?
सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्हाला गायींच्या कळपात एक लपलेली कोंबडी शोधायची आहे.
Nov 5, 2022, 05:36 PM ISTOptical Illusion: टॉफीमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवाच!
सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
Nov 5, 2022, 12:12 PM ISTOptical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज
Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो.
Oct 30, 2022, 07:25 PM ISTOptical illusion: फुलपाखरू दिसतात पण मधमाशी कुठे? फोटोत दिसतेय का तुम्हाला? तुमची वेळ सुरू होतेय आता...
वास्तविक या चित्रात अनेक सूर्यफुलाची फुले दिसत आहेत. या फुलांच्या मधोमध एका फुलावर एक भोवरा फिरत असतो.
Oct 30, 2022, 05:29 PM ISToptical illusion : दुर्मिळ फोन पाहायचाय? मग या फोटोत शोधून दाखवाच... तुमची वेळ सुरू होतेय आता
आता समोर आलेल्या एका फोटोतून तुम्हाला हरवलेला जुना टेलिफोन शोधायचा आहे. या फोटोतून तुम्हाला एक घर दिसेल ज्या घरात एक अंगण आहे आणि त्यात एक लहानसं कुटूंबही आहे. त्यांच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत आणि ती अवतीभोवती खेळतही आहेत.
Oct 29, 2022, 01:33 PM IST