तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला, कुरिअरने डोनर कार्डही आलं... दुर्देवाने चार दिवसातच 'ती' वेळ आली
त्याला मृत्यू कळला होता? चार दिवसांपूर्वीच धुळ्यात राहाणाऱ्या तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला होता. दुर्देवाने इगतपूरीजवळ त्या तरुणाच्या कारचा अपघात झाला आणि त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.
May 26, 2023, 03:24 PM ISTकोल्हापूर | ब्रेनडेड अमर पाटील यांचे अवयवदान
कोल्हापूर | ब्रेनडेड अमर पाटील यांचे अवयवदान
May 6, 2018, 02:22 PM ISTपाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !
सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.
Apr 29, 2018, 10:24 AM ISTनाशिक | अवयवांच्या काळ्याबाजारासाठी रुग्ण ब्रेन डेड घोषीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 11:23 PM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM ISTअजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म
होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
May 6, 2015, 06:35 PM IST