bpl

शोएब मलिकवर खरंच कारवाई झाली? मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर फ्रँचायझीने स्पष्टच सांगितलं, 'त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता...'

Bangladesh Premier League : शोएब मलिक (Shoaib Malik) हा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. सोशल मीडियावर फक्त अफवा पसरत आहेत, असं संघाचे (Fortune Barishal) मालक मिझानुर रहमान यांनी अधिकृत व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

Jan 26, 2024, 06:48 PM IST

BPL 2023 : सामन्यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक 'ते' कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर Photo Viral

Khaled Mahmud : बांगलादेश प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान प्रशिक्षकाचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 12, 2023, 12:42 PM IST

BPL:बांगलादेशच्या शाकिब अल हसननं पुन्हा घातली पंचांसोबत हुज्जत, Video Viral

Shakib AL Hasan On Umpire: शाकिब अल हसन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र मैदानातील वर्तणामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. पंचांबरोबरचा वाद तर नित्याचाच झाला आहे असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पंचांसोबत केलेल्या वादामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र इतकं असूनही शाकिबनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही. 

Jan 8, 2023, 04:59 PM IST

Dwayne Bravo Pushpa Walk | क्रिकेटच्या मैदानात पुष्पाचा फीवर, ब्राव्होची पायातून 'चप्पल' सटकली आणि ...

मैदानात नेहमीच गंगनम स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या ड्वेन ब्राव्होलाही पुष्पा वॉक (Dwayne Bravo Pushpa Walk) करण्याचा मोह आवरता आला नाही. 

 

Jan 26, 2022, 07:41 PM IST

'या' आक्रमक फलंदाजाचा तडाखा, एकाच सामन्यात खेचले तब्बल 18 सिक्स, कोण आहे तो?

क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसंच ते रेकॉर्ड ब्रेकही होतात. टी 20 क्रिकेट हा फलंदाजांचा गेम समजला जातो, जिथे फक्त गोलंदाजांना धु धु धुतलं जातं. 

 

Dec 17, 2021, 08:25 PM IST

VIDEO: क्रिस गेलच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरचा हटके अंदाज!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा सध्या एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत आहे.

Jan 17, 2019, 05:17 PM IST

आता रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:32 PM IST

बांग्लादेशातही `मॅच फिक्सिंग`, अशरफूल निलंबित

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगला फिक्सिंगचा डाग लागल्यानंतर बीपीएल म्हणजेच बांग्लादेश प्रीमिअर लीगवरही हाच डाग पसरलाय.

Jun 4, 2013, 05:04 PM IST

स्पॉट फिक्सिंगः बांगलदेशचा अश्रफूल निलंबित

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंगच प्रकरण समोर आल्यानंतर आता बीपीएलमध्येही (बांगलादेश प्रीमिअर लीग) मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघड झाले आहे.

Jun 4, 2013, 04:55 PM IST

पिवळे-केशरी कार्डधारकांना नऊ सिंलिंडर

पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील काही जनतेला हा फायदा होणार असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहे.

Nov 7, 2012, 07:36 PM IST