bpcl plant

...आणि माहूल परिसर पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला

'जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सिक्युरिटी गार्डनं लोकांना दमदाटी केली'

Aug 10, 2018, 11:23 AM IST

बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट; ४२ जखमी, एक जण गंभीर

चेंबूरमधल्या भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत ४२ कर्मचारी जखमी झालेत तर एक जण गंभीर आहे.  

Aug 8, 2018, 05:43 PM IST

... तरच चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीची आग आटोक्यात येईल?

 भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत २१ कर्मचारी जखमी झाले आहेत.

Aug 8, 2018, 05:20 PM IST

माहुलगाव हादरलं, भारत पेट्रोलियम रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  

Aug 8, 2018, 04:51 PM IST